Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - कृषी - District Superintendent Agriculture Officer : फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 
कृषी नांदेड October 13, 2025

District Superintendent Agriculture Officer : फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

NNL TeamBy NNL TeamOctober 13, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना सन 2025-26 अंतर्गत व आंबिया बहारातील अधिसुचित फळपिकांसाठी शासन निर्णय समजून घेऊन दिलेल्या अंतिम दिनांकापूर्व जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे. अधिक माहितीसाठी शासन निर्णय संकेतस्थळावर उपलब्ध असुन संबंधित विमा कंपनी किंवा कृषि विभागाचे कृषि सहाय्यक, पर्यवेक्षक, कृषि अधिकारी व तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे. 

आंबिया बहार रब्बी विमा हप्ता दर – अनुक्रमे फळपिक, समाविष्ट धोके, विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.), शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) पुढीलप्रमाणे आहे. 

फळपिक द्राक्ष- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 3 लाख 80 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 19 हजार, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 1,27,00, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 6 हजार 350 आहे. 

फळपिक मोसंबी- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 5 हजार, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 33 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 1 हजार 650 आहे. 

फळपिक केळी- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख 70 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 8 हजार 500, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 57 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 2 हजार 850 आहे. 

फळपिक अंबा- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख 70 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 8 हजार 500, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 57 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 2 हजार 850 आहे. 

फळपिक संत्रा- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 1 लाख, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 7 हजार 500, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 33 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 1 हजार 650 आहे. 

फळपिक पपई- समाविष्ट धोके नियमित विमा संरक्षित रक्कम (रु. प्रती हे.) 40 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 2 हजार, गारपीट नियमित विमा संरक्षित रक्कम 13 हजार, शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता रक्कम रु. (नियमित) 650 आहे. 

योजना अंमलबजावणी वेळापत्रक व अधिसुचित मंडळे – ही योजना जिल्ह्यामध्ये पुढील दर्शविल्याप्रमाणे अधिसुचित फळपिकांसाठी, अधिसुचित महसुल मंडळांना लागु राहिल. 

आंबिया बहार अधिसुचित महसुल मंडळे – अधिसुचित फळपिक द्राक्ष अर्धापूर तालुक्यात अधिसुचित महसूल मंडळ अर्धापूर, दाभड, मालेगाव असून देगलूर तालुक्यात मरखेल, हाणेगाव. नांदेड तालुक्यात तरोडा बु., तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपरी. भोकर तालुक्यात भोकर. मुदखेड तालुक्यात मुदखेड, मुगट, बारड. लोहा तालुक्यातील शेवडी बा. हदगाव तालुक्यात हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी या मंडळांचा समावेश आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 15 ऑक्टोबर असून विमा संरक्षण प्रकारात अवेळी पाऊस, दैनंदिन कमी तापमान, गारपीटाचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 16 ऑक्टोबर ते 30 एप्रिल, 1 डिसेंबर ते 28 फेब्रुवारी व 1 जानेवारी ते 31 मे असा राहील. 

मोसंबी फळपिक अर्धापूर तालुक्यात मालेगाव. कंधार तालुक्यात बारुळ, फुलवळ, कंधार, उस्माननगर. नांदेड तालुक्यात लिंबगांव, विष्णुपुरी, नाळेश्वर, तरोडा बु. मुखेड तालुक्यात मुखेड, जाहूर. धर्माबाद तालुक्यात करखेली. हदगाव तालुक्यात मनाठा, हदगाव, पिंपरखेड. मुदखेड तालुक्यात बारड व मुदखेड या मंडळांचा समावेश आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 असून अवेळी पाऊस, जास्त तापमान, जास्त पाऊस, गारपीटचा विमा संरक्षण प्रकारात समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेबर ते 31 डिसेबर, 1 मार्च ते 31 मार्च, 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर, 1 जानेवारी ते 30 एप्रिल याप्रमाणे राहील. 

केळी फळपिकात अर्धापूर तालुक्यात अर्धापूर, दाभड, मालेगाव. उमरी तालुक्यात उमरी, सिंधी. किनवट तालुक्यात इस्लापूर, शिवनी, किनवट, बोधडी. देगलूर तालुक्यात मरखेल, हाणेगाव, नरंगल, शहापूर. नांदेड तालुक्यात तरोडा बु. तुप्पा, वसरणी, लिंबगाव, विष्णुपुरी, नांदेड ग्रा., नाळेश्वर, वाजेगाव. नायगाव तालुक्यात बरबडा, कुंटुर, नरसी. भोकर तालुक्यात भोकर, भोसी. मुदखेड तालुक्यात मुदखेड, मुगट, बारड. लोहा तालुक्यात शेवडी बा. सावरगाव, नसरत. हदगाव तालुक्यात हदगाव, तामसा, मनाठा, आष्टी या मंडळाचा समावेश आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 असून विमा संरक्षण प्रकारात कमी तापमान, वेगाचा वारा, जादा तापमान, गारपीट याचा समावेश राहील. विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी, 1 मार्च ते 31 जुलै, 1 एप्रिल ते 31 मे, 1 जानेवारी ते 30 एप्रिल हा राहील. 

आंबा फळपिकात अर्धापूर तालुक्यात मालेगाव, दाभड. कंधार तालुक्यात कंधार, बारुळ, फुलवळ, पेठवडज, दिग्रस बु. नांदेड तालुक्यात लिंबगांव, नाळेश्वर. भोकर तालुक्यात मोघाळी, भोसी. मुखेड तालुक्यात मुक्रमाबाद, बाऱ्हाळी, चांडोळी, येवती, जाहुर. हदगाव तालुक्यात निवघा, तळणी या मंडळाचा समावेश आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 असून विमा संरक्षण प्रकारात अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, वेगाचा वारा, गारपीट याचा समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 जानेवारी ते 31 मे, 1 जानेवारी ते 28 फेब्रूवारी, 1 मार्च ते 31 मार्च, 1 एप्रिल ते 31 मे, 1 फेब्रुवारी ते 31 मे आहे. 

पपई पिकात नांदेड तालुक्यात लिंबगाव, नाळेश्वर, तरोडा बु. अर्धापूर तालुक्यात दाभड, मालेगाव. कंधार तालुक्यात कंधार. लोहा तालुक्यात शेवडी बा., हदगाव तालुक्यात तामसा, मनाठा. भोकर तालुक्यात भोकर या मंडळांचा समावेश आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 31 ऑक्टोबर 2025 आहे. विमा संरक्षण प्रकारात कमी तापमान, वेगाचा वारा, जास्त पाऊस व आर्द्रता, गारपीठ समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 नोव्हेंबर ते 28 फेब्रुवारी, 1 फेब्रुवारी ते 30 जुन, 15 जून ते 30 सप्टेंबर. 1 जानेवारी ते 30 एप्रिल आहे. 

संत्रा पिकात नांदेड तालुक्यात लिंबगाव, नाळेश्वर या मंडळाचा समावेश आहे. पिक विमा भरण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबर 2025 आहे. विमा संरक्षण प्रकारात अवेळी पाऊस, कमी तापमान, जादा तापमान, गारपीठ समावेश आहे. विमा संरक्षण कालावधी 1 डिसेंबर ते 15 जानेवारी, 16 जानेवारी ते 28 फेब्रुवारी, 1 मार्च ते 31 मे, 1 जानेवारी ते 30 एप्रिल आहे. 

या योजनेत अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित फळपिकासाठी कुळाने भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात. पिककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे. बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाईन फळपीक विमा पोर्टल WWW.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करुन सहभाग घेवू शकतात. त्यासाठी, आधार कार्ड,  जमीन धारणा 7/12, 8 (अ) उतारा व पिक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा (Geo Tagging)  केलेला फोटो, बँक पासबूक वरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल. कॉमन सर्विस सेंटर मार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील. 

शासनाच्या ११ एप्रिल, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरिता शेतकरी ओळखपत्र क्रमांक१५ एप्रिल २०२५ पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये योजनेत सहभागी होण्याकरीता अॅग्रिस्टेंक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक बंधनकारक राहील. या योजनेत प्रती शेतकरी सहभागासाठी एका फळपिका खालील कमीतकमी उत्पादनक्षम क्षेत्र २० गुंठे ( ०.२० हे. अशी मर्यादा राहील. जास्तीत जास्त क्षेत्र मर्यादा हि सर्व फळपिके मिळून व दोन्ही हंगाम मिळून प्रती शेतकरी ४ हे. मर्यादेतपर्यंत राहील. 

अधिसूचित फळपिकापैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बरहापैकी कोणत्याही एकाच हंगामा करिता विमा सरंक्षणासाठी अर्ज करता येईल. (उदा. संत्रा, मोसंबी, डाळिंब व द्राक्ष). पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेत सहाभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे. राज्य शासनाच्या शासन निर्णयानुसार नांदेड जिल्ह्यामध्ये ही योजना द्राक्ष, मोसंबी, केळी,  आंबा, पपई व संत्रा या अधिसुचित पिकांकरीता अधिसुचित महसुल मंडळामध्ये भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, स्टॉक एक्चेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्टिट्र, फोर्ट मुंबई – 400023 मार्फत राबविण्यात येत आहे,  अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

District Superintendent Agriculture Officer Farmers should take advantage of fruit crop insurance scheme
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDistrict Collector Rahul Kardile : इच्छुक पशुपालकांनी पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क करावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
Next Article soybeans burned : शहापूर परिसरात दहा एकरातील सोयाबीन जळालं; शेतकरी उघड्यावर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Polis nanded ; भाग्यनगर पोलीसांनी अॅटोमध्ये विसरलेला २ लाख २९ हजार रुपयाचा मुद्देमाल केला परत -NNL

November 7, 2024

Greetings from Guardian Minister Girish Mahajan : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा शुभेच्छा संदेश -NNL

August 15, 2024

Annabhau : शिका, संघटित व्हा, संघर्ष करा अण्णाभाऊंच्या साहित्याचा जाज्वल्य संदेश : प्रा. डॉ. भीमराव माळगे

August 20, 2025

Nanded ; नांदेडच्या सामाजिक सलोख्याच्या आदर्शला सण उत्सवाच्या काळात कायम ठेवा

April 2, 2025
Advertisement
टॉप बातम्या

It was the mastermind soldier who disappeared the cash : भाग्यलक्ष्मी बँकेच्या एटीएममधून रोकड गायब करणारा मास्टरमाइंड शिपाईच…! – NNL

Vanchit suddenly changed his candidate : किनवट/माहुर मतदार संघात तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता असताना वंचितने अचानक उमेदवार बदलला -NNL

Mahur parikrama yatra ; भाविकांना त्रास होणार नाही यासाठी तत्पर राहा- सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली यांच्या सर्व विभाग प्रमुखांना सूचना -NNL

विद्यार्थ्यांनी ठराविक कोर्सचा आग्रह न धरता स्पर्धा परीक्षेस समोर जावे ! डॉ.गणेश जोशी – NNL

Welfare Department ; इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरावर मेळाव्याचे आयोजन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?