नादेड। दि. ७ एप्रिल हा ” जागतिक आरोग्य दिन ” म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी जागतिक स्तरावरुन या वर्षा मध्ये आरोग्य विषयक काम सेवा लाभार्थी देण्यासाठी या वर्षी जागतिक आरोग्य संघटना कडून दि.७ एप्रिल २०२५ जागतिक आरोग्य दिन या वर्षीचे घोष वाक्य २०२५ ” Healthy Beginning, Hopeful Future’ “आरोग्यदायी सुरुवात, आशादायी भविष्य ” हे आहे.


या वर्षीचे घोष वाक्य आहे. सर्व गरोदर माता व स्तनदा माता यांच्या आरोग्य बाबतीत काम प्रभावी जिल्हा मध्यें होण्यासाठी त्या निमित्ताने जिल्हा मधील सर्व शासकीय यंत्रणा, एन.जी ओ सामाजिक संघटना यांना आव्हान जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी केले आहे.


या वर्षी चा घोष वाक्य वर गरोदर माता व स्तनदा माता याचसाठी आपण सर्व मिळुन आपण काम करुया त्याचे भविष्य उज्ज्वल करुया असे आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील सर्व शासकीय आरोग्य यंत्रणा गरोदर माता व स्तनदा माता याचा आरोग्याची काळजी घ्यावी असे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगिता देशमुख यांनी केले आहे.
