नांदेडराजकीय

Nanded ; भाजपा तालुका नांदेड दक्षिण ग्रामीण मंडळ कार्यकारिणी जाहीर

नवीन नांदेड l भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार व नांदेड महानगर अध्यक्ष अमर भाऊ राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा नांदेड दक्षिण तालुका मंडळ कार्यकारिणी विश्वंभर शिंदे यांनी जाहीर केली असून यात सहा उपाध्यक्ष दोन सरचिटणीस यांच्या सह सोळा जणांच्या समावेश केला असुन मंडळ अंतर्गत महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून अश्वीनी वानखेडे,युवा मोर्चा दता जाधव, किसान मोर्चा मारोती तळणे, अनुसूचित जाती मोर्चा रमेश वाघमारे, ओबीसी मोर्चा माधव डाके, आदिवासी मोर्चा आकाश एमलवाड यांच्यी नियुक्ती केली आहे.

तालुका अध्यक्ष विश्वंभर शिंदे यांनी यांनी प्रसिद्धी केलेल्या पत्रकात कार्यकारिणी मध्ये उपाध्यक्ष अमित संजय पगडे,गजानन ऊतमराव कदम,विठ्ठल राजाराम सोनटक्के, नरबा दौलतराव जाधव,संतोष मुक्ताजी कर्डिले,गजानन हरिश्चंद्र उबाळे, सरचिटणीस म्हणून माधव नारायण वाघमारे,राजेश रोहीदास पावडे, तर चिटणीस म्हणून कैलास बाबुराव पोटफळे,सोमनाथ बालाजी भालके, गणेश मोहनराव मंदावार,
प्रेमदास गोविंद पवार, शहाजी गणेश कापसे, कोषाध्यक्ष म्हणून वैभव संभाजी सुगावे, यांच्या कार्यकारिणी मध्ये समावेश करण्यात आला आहे.

महिला मोर्चा अध्यक्ष म्हणून अश्वीनी गणपत वानखेडे,युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून दता जाधव,किसान मोर्चा मारोती तळणे,अनुसूचित जाती मोर्चा रमेश वाघमारे, ओबीसी मोर्चा माधव डाके,आदिवासी मोर्चा आकाश एमलवाड यांच्यी नियुक्ती करण्यात आली आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button