Friday, May 15

मराठवाडा

And then there is the most dangerous risk of all — the risk of spending your life not doing what you want on the bet you can buy yourself the freedom to do it later.

Pradeep Mishra ; पं.प्रदीप मिश्रा यांचे जंगी स्वागत – NNL

Pradeep Mishra ; पं.प्रदीप मिश्रा यांचे जंगी स्वागत – NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड | शिवपुराण कथेसाठी पं.प्रदीप मिश्रा यांचे विमानाने आगमन झाले. पद्मजा सिटीच्या प्रवेशद्वारावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर  मिरवणूक काढण्यात आली. संयोजक तथा यजमान डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत पातेवार यांनी पं. प्रदीप मिश्रा यांचे स्वागत केले तर महिलांनी औक्षण केले. श्री कुबेरश्वर धाम, मोदी मैदान कौठा येथे पं.प्रदीप मिश्रा यांची  शिवमहापुराण कथा उद्या 23 अॉगस्ट शुक्रवार दुपारी 1 ते 4 या दरम्यान पार पडेल. 29 अॉगस्ट पर्यंत शिवपुराण कथा चालणार आहे. पं. प्रदीप मिश्रा यांचे विमानाने नांदेड विमानतळ आगमन झाले. विमानतळावर पं. प्रदीप मिश्रा यांचे संयोजक तथा यजमान डॉ. शिवराज नांदेडकर व प्रशांत पातेवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. डॉ. शिवराज नांदेडकर यांचे निवासस्थान असलेल्या पद्मजा सिटीत पं. प्रदीप मिश्रा यांचा मुक्काम राहणार आहे. त्यांचे पद्मजा सिटीच्या प्रवेशद्वारावर...
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी -NNL

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ; बहिणींच्या आनंद सोहळ्यात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सहभागी -NNL

मराठवाडा, लाइफस्टाइल
पुणे| महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा अहेर मिळणार आहे, अशा भावपूर्ण शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछपत्रपती क्रीडानगरी येथे झालेल्या या सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार म...
राष्टीय पातळीवरील १०० डेज ऑफ रनींग छ. संभाजी नगर येथील 3 डॉक्टरानी केली पूर्ण – NNL

राष्टीय पातळीवरील १०० डेज ऑफ रनींग छ. संभाजी नगर येथील 3 डॉक्टरानी केली पूर्ण – NNL

मराठवाडा, छत्रपती संभाजीनगर, स्पोर्ट्स
छत्रपती संभाजीनगर| नुकत्याच संपूर्ण देशभर १०० डेज ऑफ रनींग (HDOR ) हि स्पर्धा झाली . यामधेय जवळपास ५०,००० पेक्षा जास्त धावपटू ने सहभाग नोंदवला . हि स्पर्धा २१ एप्रिल पासून सुरु झाली होती व ०४ ऑगस्ट ला संपली . या मध्ये दर रोज किमान २ कि. मी धावणे आवश्यक आहे, तरच ते रेकॉर्ड तुमच्या अँप मध्ये नोंद होते. स्पर्धा घेण्यामागचा उद्देश हा आहे कि धावपटूना एक शिस्त लागावी , उन्हाळ्यात पण त्यांचे धावणे सुरु राहावे व त्यांचे रोज चे किलोमीटर मोबाईल अँप मध्ये रेकॉर्ड होऊन , ते राष्ट्रीय , राज्य व शहरात कुठल्या पातळीवर आहे या चा अन्दाज येतो ,व एकमेकांना धावताना बघून एक उत्साह व प्रेरणा मिळते . शहरातले तीन नामवंत डॉक्टर यानी देखील या मधेआपले नाव नोंदवले व ती स्पर्धा यशस्वीरीत्या 100 दिवसही दररोज धावून पूर्ण केली . डॉ सुनील देशमुख (प्रोफेसर , कान नाक घसा विभाप्रमुख ) यानी ४०३ कि. मी , डॉ प्रफ्फुल जटाळे (...
Chief Minister My Beloved Sister Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; पोर्टलवर 4.73 लक्ष नोंदी -NNL

Chief Minister My Beloved Sister Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ; पोर्टलवर 4.73 लक्ष नोंदी -NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये उदंड प्रतिसाद मिळत आहे. संपूर्ण यंत्रणा सध्या अर्ज ऑनलाईन करणे व मंजुरी देणे या कामात व्यस्त असून जिल्ह्यातील आत्तापर्यंत दाखल 4 लाख 73 हजार 123 अर्जापैकी दोन लक्ष 68 हजार 955 अर्ज तालुका समितीने मंजूर करून जिल्हास्तरीय समितीकडे पाठविले आहे. थोडक्यात 56 टक्क्यांपर्यंत अर्जाना प्राथमिक मंजुरी मिळाली आहे. दरमहा, दीड हजार रुपये म्हणजेच वर्षाला 18 हजार रुपये महिला भगिनींना थेट बँक खात्यात देणाऱ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी एकीकडे अर्जदारांची लगबग सुरू असतानाच प्रशासन हे सर्व अर्ज नारी शक्ती दूत पोर्टलवर अपलोड करण्यामध्ये व परिपूर्ण प्रस्तावाना मंजुरी देण्यात व्यस्त झाले आहे.अर्ज अचूक अपलोड करण्यात यावे. याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. नांदेड जिल्हयाची पुढे आलेली आकडे...
Revenue Pandharwada Public Relations Campaign in the district | जिल्ह्यामध्ये महसूल पंधरवाडा जनसंपर्क अभियान म्हणून राबवा : जिल्हाधिकारी – NNL

Revenue Pandharwada Public Relations Campaign in the district | जिल्ह्यामध्ये महसूल पंधरवाडा जनसंपर्क अभियान म्हणून राबवा : जिल्हाधिकारी – NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड| महसूल सप्ताहाचा आता महसूल पंधरवाडा करण्यात आला असून या संपूर्ण पंधरा दिवसांमध्ये राज्य शासनाने दिलेल्या उपक्रमाप्रमाणे सर्व उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावे. तसेच या सर्व उपक्रमांना सामान्य जनतेला जोडून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे. महसूल दिनानिमित्त जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना शुभेच्छा संदेश देताना त्यांनी हे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात आज मंत्रालयातून बैठकीद्वारे संपूर्ण महसूल यंत्रणेला जनतेमध्ये जाऊन काम करण्याचे आदेश दिले आहे. नंतर जिल्ह्यातील सर्व यंत्रणेची संवाद साधताना जिल्हाधिकाऱ्यांनी पुढील पंधरा दिवस 'महसूल पंधरवाडा -24' पथदर्शी योजना आणि जनसंपर्क मोहीम राबविण्यात यावी, असे आवाहन केले आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर उपस्थित होते. महसूल सप्ताहामध्ये प्रत्येक दिव...
Hadgaon city under strict lockdown | हदगाव शहर कडकडीत बंद…सामाजिक कार्यकर्ते दत्ता अंनतवार यांच्या समर्थनार्थ शहरात रँली – NNL

Hadgaon city under strict lockdown | हदगाव शहर कडकडीत बंद…सामाजिक कार्यकर्ते दत्ता अंनतवार यांच्या समर्थनार्थ शहरात रँली – NNL

नांदेड, मराठवाडा
हदगाव, शेख चांदपाशा| मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन देण्यात येत असलेले ओबीसी जातीचे प्रमाणापञ लगेच रद्द करण्यात यावे. या मागणी करिता हदगाव तालुक्यात कवाना या गावी गेल्या आकरा दिवसापासुन आमरण उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते दत्ता अनंतवार याची मागणी शासनाने त्वरीत मान्य करावी यासाठी बुधवारी हदगाव शहराच मार्केट बंद ठेवण्यात आले होते. सामाजिक कार्यकर्ते दत्ता अनंतवार यांनी गेल्या ११ दिवसापासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातुन देण्यात येत असलेले ओबीसी जातीचे प्रमाणापञ लगेच रद्द करण्यात यावे. या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील कवाना येथे आमरण उपोषण सुरु केले आहे. मात्र शासनाने याची साधी दाखलाही घेतली नाही. त्यामुळे सकाळ ओबीसी समाज रस्त्यावर उतरला आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी हिमायतनगर बंद करून शासनाचा निषेध करण्यात आला. त्यानंतर बुधवारी हदगाव बंदची हाक देण्यात आली होती. यासाठी शहरातील व्यापारी ...
Justice to commoners by repealing the oppressive orders of bounty land | इनामी जमिनीचे जाचक आदेश रद्द करून सामान्यांना न्याय – NNL

Justice to commoners by repealing the oppressive orders of bounty land | इनामी जमिनीचे जाचक आदेश रद्द करून सामान्यांना न्याय – NNL

नांदेड, मराठवाडा
नांदेड| शहरातील असदुल्लाबाद येथील एकूण २८ सर्वे नंबर मधील इनामी 'जमिनीच्या बाबतीत मागील वर्षी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले जाचक आदेश रद्द करून तेथील खरेदी विक्रीसाठी पुन्हा परवानगी द्यावी आणि सर्वसामान्यांना कायमस्वरूपी दिलासा द्यावा यासाठी असदुल्लाबाद कृती समिती अध्यक्ष डॉ.विश्‍वास कदम यांनी कृती समितीच्या माध्यमातून या भागातील नागरिकांसोबत मिळून मोठा लढा उभा केला होता. यासह मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील या जमीनींबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याचा विचार करून या खालसा झालेल्या इनाम जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात मोठा पुढाकार घेतला होता. तेही या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते. मराठवाडयात साधारणतः 13,803 हेक्टर इतक्या मदतमाश...
Shankaraoji Chavan Vishnupuri project filled to 91% capacity | शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 91 % क्षमतेने भरला -NNL

Shankaraoji Chavan Vishnupuri project filled to 91% capacity | शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प 91 % क्षमतेने भरला -NNL

नांदेड, मराठवाडा, लाइफस्टाइल
नांदेड| शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प दि. 30/07/2024 रोजी 91 % क्षमतेने भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात चालू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे व बंधाऱ्यात येणाऱ्या पाण्याची आवक लक्ष्यात घेता विष्णुपुरी बंधाऱ्याचा दरवाजा कोणत्याही क्षणी उघडण्यात येईल. तरी विष्णुपुरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूस असणाऱ्या सर्व गावांतील नागरिकांच्या मालमत्तेचे, जीविताची, पशुधनाची, वीटभट्टी साहित्य, इतर कोणतीही हानी होणार नाही. यासाठी प्रशासकीय स्तरावरून नदीकाठच्या गावांना सूचना देण्यात आल्या आहेत. अशी माहिती पूर नियंत्रण अधिकारी , शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प बंधारा असर्जन , नांदेड यांच्याकडून देण्यात आली आहे....

मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय -NNL

धार्मिक, मराठवाडा
मुंबई| मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग 2 मधून वर्ग 1 मध्ये आणण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार असून लाखो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या जमिनी मूळ मालकाला मिळणार आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यामुळे 60 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न निकाली निघणार आहे. मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी अशाच प्रकारचा निर्णय विदर्भासाठी घेतला होता आणि लाखो शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनींचा मालकी हक्क मिळाला होता. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमधील या जमीनींबाबत अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. याचा विचार करून या खालसा झालेल्या इनाम जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ...
Pregnant women beneficiaries waiting for assistance | “सीईओ मॅडम मदत कधी जमा होणार, गर्भवती महिला लाभार्थी मदतीच्या प्रतीक्षेत – NNL

Pregnant women beneficiaries waiting for assistance | “सीईओ मॅडम मदत कधी जमा होणार, गर्भवती महिला लाभार्थी मदतीच्या प्रतीक्षेत – NNL

नांदेड, मराठवाडा
किनवट,परमेश्वर पेशवे| प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत गरोदर महिलेच्या सरळ बँक खात्यात जमा करण्यात येणारी आर्थिक मदत गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून जमाच झाली नाही. आजही किनवट तालुक्यातील साडेचारशेच्या आसपास लाभार्थी महिला या मदतीपासून वंचितच आहेत. गर्भधारणा झाल्यानंतर देण्यात येणारी ही आर्थिक मदत अनेक महिलांची प्रसूती झाली, बाळ तीन ते चार महिन्यांचे झाले तरी बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे लाभार्थी महिला किनवटच्या टीएचओ कार्यालयात खेटे मारून त्रस्त झाल्या आहेत. महिलांसाठी अनेक योजना राबविणाऱ्या केंद्र सरकारला याचा विसर पडला की काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. गर्भवती महिला आणि नवजात शिशुंना सदृढ आरोग्य सेवा मिळावी त्या अंतर्गत सरकार गर्भवती महिला आणि गरीब श्रमिकांना आरोग्य सेवा मिळावी व निधीचा उपयोग आरोग्य सेवेसाठी करता यावा यासाठी प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरू...
error: Content is protected !!