Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Himayatnagar News : हिमायतनगरच्या रजिस्ट्री व भूमिअभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट!  
नांदेड महाराष्ट्र व्हिडीओ October 16, 2025

Himayatnagar News : हिमायतनगरच्या रजिस्ट्री व भूमिअभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट!  

NNL TeamBy NNL TeamOctober 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर | येथील रजिस्ट्री व भूमिअभिलेख कार्यालयात शासकीय कामकाजात (सेटलमेंट) करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. दलालांच्या वावरामुळे नागरिकांच्या कामासाठी अधिकाऱ्याकडून ताटकळत ठेवले जात आहे. संबंधित कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांऐवजी दलालांकडे गेल्यास तात्काळ कामे होत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मिर्जा नूहीबेग यांनी केला आहे.

हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, जमीन, घर, जागा, प्लॉट खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांची रजिस्ट्री कार्यालयात नेहमी गर्दी होताना दिसत आहे. तर यासाठी लागणारे प्रमाणपत्र, नकाशा व इतर कागदपत्रासाठी भूमिअभिलेख कार्यालयात जावा लागत आहे. मात्र दलालांच्या हस्तक्षेपामुळे  सर्वसामान्यांना अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं कठीण झालं असून, कामासाठी दलालांच्याच सांगण्यावर अवलंबून राहावं लागत आहे.

याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या मात्र काहीच फरक पडत नसल्याचे दिसत आहे. नागरिकांच्या तक्रारीनुसार कोणतेही दस्तऐवज तपासणे, नोंदणी, उतारा मिळवणे यासाठी दलालच मध्यस्थी करतात. शासकीय कामे जलद करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर लाचलुचपत सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. काही दलाल कार्यालय परिसरातच बिनधास्त फिरत असून, त्यांना अधिकारी, कर्मचारी वर्गाचं पाठबळ असल्याचं तक्रारकर्ते व नागरीकातून बोलले जात आहे.

तसेच, “ऑनलाईन व्यवस्था सुरू असतानाही व्यवहार पारदर्शक होत नसल्याचं” अनेक नागरिकांनी सांगितलं. दलालांमुळे शासकीय कार्यालयावरील जनतेचा विश्वास कमी होत असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. या दलालांच्या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून, शासकीय कर्मचाऱ्या ऐवजी रजिस्ट्री व भूमिअभिलेख कार्यालयात वावरणाऱ्या दलालांवर कडक कारवाई व्हावी. कामात पारदर्शकता आणून  जनतेला सुलभ सेवा द्यावी. कार्यालय परिसर दलालमुक्त करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्रशासनाकडून तातडीने चौकशी व कारवाई न झाल्यास दलाल व त्यांच्या माध्यमातून कामे करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधात उपोषण आंदोलन करण्यात येईल. असा इशारा मिर्जा नूहीबेग यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

and land records office! Brokers' hustle and bustle at Himayatnagar's registry
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBig mistake in Himayatnagar’s voter list : हिमायतनगरच्या मतदार यादीत मोठा घोळ; १५०-२०० मतदार प्रत्येक प्रभागात चुकीने दाखविल्याचा आरोप
Next Article S.M. Deshmukh : ३ डिसेंबर रोजी राज्यातील १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करणार : एस.एम.देशमुख
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Constitution Day celebrated : जिल्हा परिषदेत संविधान दिवस साजरा -NNL

November 26, 2024

भाई धोंडगे पाठोपाठ चिखलीकरानाही सलग दुसऱ्यांदा लोकसभेत ‘जाण्यास अपयश, ३४ वर्षानंतर योग” हुकला

June 7, 2024

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

Heavy Rain : भोकर तालुक्यात पावसाचा हाहाकार अतिवृष्टीने ३७,५०२ हेक्टर शेतीचे नुकसान

August 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

anganwadi : सातेगाव येथील अंगणवाडीचे छत कोसळले; चिमुकले बालबाल बचावले

Volleyball : व्हॉलीबॉलमुळे युवा वर्गाची शारीरिक जडणघडण घडते – डॉ धम्मपाल मुनेश्वर 

safely rescued : बेटमोगरा शिवारात अडकलेल्या व्यक्तीला रात्री 11 वाजता काढले सुखरूप बाहेर

Mahalingeshwar Mahadev Temple ; महालिंगेश्‍वर महादेव मंदिर येथे महाप्रसाद संपन

Chief Minister Eknath Shinde : आर्थिक सक्षमीकरणासोबतच महिलांच्या सुरक्षिततेचा निर्धार  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?