Sunday, June 28

Tag: and land records office!

Himayatnagar News : हिमायतनगरच्या रजिस्ट्री व भूमिअभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट!  

Himayatnagar News : हिमायतनगरच्या रजिस्ट्री व भूमिअभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट!  

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर | येथील रजिस्ट्री व भूमिअभिलेख कार्यालयात शासकीय कामकाजात (सेटलमेंट) करणाऱ्या दलालांचा सुळसुळाट वाढला आहे. दलालांच्या वावरामुळे नागरिकांच्या कामासाठी अधिकाऱ्याकडून ताटकळत ठेवले जात आहे. संबंधित कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांऐवजी दलालांकडे गेल्यास तात्काळ कामे होत आहेत असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मिर्जा नूहीबेग यांनी केला आहे. हिमायतनगर शहर हे तालुक्याचे ठिकाण असून, जमीन, घर, जागा, प्लॉट खरेदी विक्री करणाऱ्या नागरिकांची रजिस्ट्री कार्यालयात नेहमी गर्दी होताना दिसत आहे. तर यासाठी लागणारे प्रमाणपत्र, नकाशा व इतर कागदपत्रासाठी भूमिअभिलेख कार्यालयात जावा लागत आहे. मात्र दलालांच्या हस्तक्षेपामुळे  सर्वसामान्यांना अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचणं कठीण झालं असून, कामासाठी दलालांच्याच सांगण्यावर अवलंबून राहावं लागत आहे. याबाबत अनेकांनी तक्रारी केल्या मात्र काहीच फरक पडत नसल्याचे दिसत आहे. ना...
error: Content is protected !!