Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Darshana chayal : भाजपाच्या नगरसेविका सौ. दर्शना चायल यांचा नाभिक समाजाकडून भव्य सत्कार
नांदेड राजकीय January 4, 2026

Darshana chayal : भाजपाच्या नगरसेविका सौ. दर्शना चायल यांचा नाभिक समाजाकडून भव्य सत्कार

हिमायतनगर नगरपंचायतीत नाभिक समाजाच्या महिलेला मिळालं ऐतिहासिक प्रतिनिधित्व
NNL TeamBy NNL TeamJanuary 4, 20265
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत वार्ड क्रमांक १ मधून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार सौ. दर्शना शरद चायल यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला. हा नाभिक समाजाच्या महिलेचा ऐतिहासिक विजय असून, या विजयाच्या निमित्ताने दि. ३ जानेवारीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून नाभिक समाजाच्या वतीने भव्य सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे तालुका अध्यक्ष तथा भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल यांच्या नेतृत्वाखाली हिमायतनगर येथील नाभिक समाज बांधवांनी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दर्शना चायल यांच्या निवासस्थानी भेट देऊन पुष्पहार, शाल व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा भेट देत स्वागत सत्कार केला. यावेळी त्यांना पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची झाली, त्यात वार्ड क्रमांक १ मधून सौ. दर्शना शरद चायल यांचा दणदणीत विजय चर्चेचा विषय ठरला. 

या सत्कार प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप शिंदे, दिलीप कोंडामंगल, सचिन कळसे, नरसय्या अण्णा गंधम, व्यंकटी गंधम, प्रकाश घुंगरे, रमेश लिंगमपल्ले, लक्ष्मण मोतेवार, बाबुराव सोळंके, सुभाष राचटकर, चंद्रकांत कळसे, आनंदराव गायकवाड, श्रीकांत घुंगरे, तालुका उपाध्यक्ष नागेश शिंदे, गणेश वाघबरे, पप्पू सोळंके, रवी जोनापल्ले, मारोती जोनापल्ले, राजू सूरजवाड, अवधूत गायकवाड, अंकुश शिंदे यांच्यासह नाभिक समाजाचे असंख्य पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सत्कार कार्यक्रम नाभिक समाजासाठी अभिमानाचा क्षण ठरला असून, महिलांच्या राजकीय सहभागाला बळ देणारा महत्त्वाचा संदेश यातून देण्यात आला.

BJP corporator by the barber community Mrs. Darshana Chayal was grandly felicitated
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHind-Di-Chadar : हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त आरंभता की अरदास कार्यक्रम नांदेड येथे संपन्न
Next Article Illegally Sand Mining : अवैध गौण खनिज (मुरुम) उत्खनन व वाहतुकीवर नांदेड ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Gangadhar Gaikwad ; जिल्ह्यात लाखाच्या वर बोगस नोंदणी, हजारोनी भांडी व लाभ लाटले : मग चार जाणवरच गुन्हा दाखल कसा – कॉ.गंगाधर गायकवाड

September 6, 2025

Usmannagar ; उस्माननगर परिसरात विविध ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन – NNL

December 6, 2024

Battery operated spray pump : “बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप” करिता लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे- NNL

August 6, 2024

Woman’s lost purse returned : महिलेची हरवलेली पर्स केली परत ; महिला पत्रकाराचा प्रामाणिकपणा

March 12, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Vallabhbhai Patel : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा प्रशासनाकडून कपडाबंद !

Safety of devotees : माळेगाव यात्रेत तलाव परिसरात जीव रक्षकांची तैनात ; भाविकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य

CITU ; पूरग्रस्तांच्या सर्वेक्षणात अनियमितता विविध मागण्यासाठी सीटू आणि भीम आर्मी आजाद समाज पार्टीचे तहसील येथे तीव्र आंदोलन

भाजपाचे उमेदवार उज्ज्वल निकमांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीस काँग्रेसचा विरोध; न्यायप्रक्रियेत भाजपाचा कार्यकर्ता कशाला?: नाना पटोले -NNL

There is no bird flu infection in Nanded : चिकन, अंडी खाणे शंभर टक्के सुरक्षित नांदेडमध्ये बर्ड फ्लूची लागण नाही

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?