Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Awareness Rally : अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत नांदेड येथे जनजागृती रॅली संपन्न
नांदेड आरोग्य August 4, 2025

Awareness Rally : अंगदान जीवन संजीवनी अभियान अंतर्गत नांदेड येथे जनजागृती रॅली संपन्न

NNL TeamBy NNL TeamAugust 4, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| अवयवदान दिनानिमित्त आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, महाराष्ट्र राज्य, मुंबई तसेच आयुक्त आरोग्य सेवा, आयुक्तालय मुंबई यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यभरात ०३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत अंगदान जीवन संजीवनी अभियान राबविण्यात येत आहे.

त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली आज मेघना कावली मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखून रॅलीची सुरुवात करण्यात आली.

मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा १९९४ नुसार ३ ऑगस्ट १९९४ रोजी भारतामध्ये पहिले हृदय प्रत्यारोपण प्रक्रिया पार पडल्यामुळे ३ ऑगस्ट हा दिवस अवयवदान दिन म्हणून साजरा केला जातो .हा उद्देश समोर ठेवून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

ही रॅली शहरातील आय टी आय कॉर्नर येथील महात्मा फुले पुतळ्यापासून श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड अशी काढण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणूनजिल्हा परिषदेच्यामुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख, डॉ.यशवंत पाटील अधिष्ठाता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय व रुग्णालय नांदेड, डॉ. संजय पेरके जिल्हा शल्यचिकित्सक श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड, डॉ. संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद नांदेड, डॉ हनुमंत पाटील आरएमओ, श्रीमती बोथीकर प्राचार्या शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्र नांदेड, डॉ. प्रल्हाद कौटकर अध्यक्ष इंडियन मेडीकल असोसीएशन , डॉ. संजय देलमाडे अध्यक्ष निमा, डॉ. मैदपवाड स्टार किडनी सेंटर , इनेर्वेल क्लब चे अध्यक्ष विद्या पाटील अवयवदान अर्पण समितीचे माधव अटकोरे निमा वुमेन्स फोरम चे अध्यक्ष डॉ. करूणा जमदाडे व सचिव माया पवार हे उपस्थित होते.

सदरील रॅलीचा समारोप हा श्री गुरु गोबिंद सिंघजी स्मारक, जिल्हा रुग्णालय नांदेड येथे झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अवयव दान जनजागृती कार्यक्रम दिनांक ३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान साजरा केला जाणार असून या कालावधीत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. अवयवदानामुळे एक व्यक्ती ८ लोकांचे जीवन वाचवू शकतो. यासाठी प्रत्येक व्यक्तीने अवयवदानाचा संकल्प करावा तसेच अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक (२४*७) १८००-११४७-७० संपर्क साधावा.

weblink – https://notto.abdm.gov.in/pledge-registry/&website www.notto.mohfw.gov.in तसेच शहरातील व जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी अवयवदानाचा संकल्प करून या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय पेरके यांनी केले. या कार्यक्रमासाठी जिल्हा रुग्णालय नांदेड येथील सर्व अधिकारी कर्मचारी व शासकीय परिचर्या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते.

Awareness rally held in Nanded under Organ Donation Jeevan Sanjeevani Campaign
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMoorum excavation : मूरुम उत्खननाची परवानगी ३०० ब्रासची घटनास्थळा वरूण उत्खनन हजारो ब्रास
Next Article Organ Donation : हिमायतनगर येथे अंगदान जनजागृती रॅलीने लक्ष वेधले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr. Annabhau Sathe ; साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जिल्हास्तरीय जयंतीनिमित्त दि.04 जुलै रोजी महत्वपूर्ण बैठक…

July 4, 2025

Appeal to apply online : बिडी कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना लाभासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

June 16, 2025

CIDCO ; सिडको परिसरातील नागरी सुरक्षा संदर्भात काँग्रेस कडून ग्रामीण पोलीस स्टेशन येथे निवेदन

June 28, 2025

Shahaji Umap : शिक्षणामुळे ज्ञान, कौशल्यात भर; अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात शहाजी उमाप यांचे प्रतिपादन -NNL

August 30, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Citizens demand to remove handcarts | अण्णाभाऊ साठे चौक ते नाईक चौक या मार्गवरील हातगाडे हटवावीत नागरिकांची मागणी – NNL

Water entered the Anganwadi ; वाई बाजार येथील अंगणवाडीत शिरले पाणी,पोषण आहार पाण्यात भिजला -NNL

नवीन नांदेड मराठी पत्रकार संघ अध्यक्षपदी किरण देशमुख

पानभोसीच्या “नेसुबो” विदयालयाचे थाळी फेक, जुडो तिहेरी उडी मध्ये यश -NNL

Shiv Sena celebrates : शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी साजरा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?