Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sahitya Ratna, Lokshahir Anna Bhau Sathe : “आर्टी” च्या वतीने उद्या नांदेडमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन
नांदेड करियर October 10, 2025

Sahitya Ratna, Lokshahir Anna Bhau Sathe : “आर्टी” च्या वतीने उद्या नांदेडमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन

NNL TeamBy NNL TeamOctober 10, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टीच्या वतीने नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रविवार १२ ऑक्टोबर रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मारुती वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्षपदी परभणी येथील विठ्ठला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोणी बु. चे प्राचार्य डॉ. दशरथ इबतवार यांची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे राहणार आहेत तर विशेष मार्गदर्शक म्हणून ना. गिरीश महाजन, ना. संजय शिरसाट, ना. माधुरीताई मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

साहित्य संमेलनात महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर च्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना डि.लिट ही पदवी दिल्याबद्दल विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि महात्मा गांधी मिशन या संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री कमलकिशोर कदम यांचाही गौरव करण्यात येणार आहे. साहित्य संमेलनास विशेष अतिथी म्हणून खा. डॉ. अजित गोपछडे, खा. प्रा. रवींद्र चव्हाण हे उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे बीज भाषण क्रांतिवीर लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ “लसाकम”चे प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय गायकवाड करणार आहेत. 

तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार राजेश पवार, आमदार जितेश अंतापुरकर, आमदार बाबुराव कदम, आमदार आनंद तिडके, आमदार श्रीजया चव्हाण, आमदार संजय केनेकर यांच्यासह माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताई पाटील, कुसुमताई बाबासाहेब गोपले, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री माधवराव किन्हाळकर, माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी आमदार अमर राजूरकर, माजी आ. अविनाश घाटे, माजी आ. श्यामसुंदर शिंदे, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. हनुमंत पाटील बेटमोगरेकर, माजी आ. गंगाधर पटणे, माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे, माजी आ. पृथ्वीराज साठे, राम गुंडले, रामचंद्र नावंदीकर, सुधाकर भालेराव, सुभाष साबणे, अनुसयाताई खेडकर हे उपस्थित असणारा असून विशेष अतिथी म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमप, मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त महेश डोईफोडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार यांची उपस्थिती असणार आहे.  

रविवार १२ ऑक्टोबर रोजी  सकाळी 8 वा. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून ग्रंथदिंडी निघणार अजून या ग्रंथ दिंडीचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते होणार आहे. समारोप समारंभाचे विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून मंत्री शंभूराज देसाई यांची उपस्थिती असणार आहे. 

समारोप समारंभाच्या कार्यक्रमात इयत्ता दहावी, बारावी ८५ टक्के गुण घेतलेल्या, अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी निवड, नेट, सेट,पीएच.डी. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासाठी विजय रणखांब, संजय मोरे, प्रा. देविदास इंगळे, किरण गोइनवाड, माधव गोरकवाड, अंबादास भंडारे यांच्याकडे नावे नोंदणी करावी. 

समारोपानंतर पुणे येथील धनंजय खुडे आणि संच यांच्यावतीने गाथा लोकशाहीरांची हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. या साहित्य संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन नांदेडचे स्वागतध्यक्ष मारोती  वाडेकर,निमंत्रक गणेश अण्णा तादलापूरकर, गंगाधर  कावडे, गुणवंत काळे, कार्यवाह यशपाल गवाले, महाव्यवस्थापक नामदेव कांबळे प्रेमानंद शिंदे, प्रितम गवाले, शिवा  कांबळे, विजय रणखांब, प्रा. देविदास इंगळे, निलेश तादलापूरकर, संतोष शिंदे  यांनी प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून केले आहे.

“Arty” to organize in Nanded tomorrow Literature Conference Lokshahir Anna Bhau Sathe Sahitya Ratna
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCPI(M) protests : माकपची जिल्हाधिकारी कार्यालया तीव्र निदर्शने, मनपा आयुक्त कार्यालयास घेराव
Next Article Hands-on training : नदीकाठावरील गावात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रत्यक्ष प्रशिक्षण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Zilla Parishad in the government group : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद -NNL

October 12, 2024

Corruption in Mahur Forest Inspection : माहूर वन परिक्षेञात झालेल्या कामांत भ्रष्टाचार – रवि राठोड

February 5, 2025

जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या शेगाव येथील दर्शन, मार्गदर्शन सोहळ्यात घेतले लाखो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ -NNL

August 22, 2024

national highway bad | राष्ट्रीय महामार्ग बनला मृत्यूचा सापळा, ठिकठिकाणी खड्डे अन् भेगा होऊन झालेय भगदाड – NNL

July 12, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Instructions of the District Administration : प्रचारामध्ये महिला संदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी नको बालकांचा वापर ही नको; जिल्हा प्रशासनाचे निर्देश -NNL

Nanded ; नांदेड पतंजली तर्फे 79 वा स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात साजरीकरण

Risk of digital fraud : दिवाळी दरम्यान डिजिटल फसवणुकीचा धोका: क्विक हील

योगामध्ये सातत्य म्हणजेच ठणठणीत आयुष्य -कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Sanjay Nilpatrewar : नदी-नाल्यावर सेल्फी घेणे धोकादायक – सपोनि संजय निलपत्रेवार यांचे आवाहन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?