Saturday, May 30

Tag: Lokshahir Anna Bhau Sathe

Sahitya Ratna, Lokshahir Anna Bhau Sathe  : “आर्टी” च्या वतीने उद्या नांदेडमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन

Sahitya Ratna, Lokshahir Anna Bhau Sathe : “आर्टी” च्या वतीने उद्या नांदेडमध्ये साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन

नांदेड, करियर
नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था आर्टीच्या वतीने नांदेड शहरातील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात रविवार १२ ऑक्टोबर रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे स्वागत अध्यक्ष मारुती वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. संमेलनाचे उद्घाटन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्षपदी परभणी येथील विठ्ठला कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लोणी बु. चे प्राचार्य डॉ. दशरथ इबतवार यांची निवड करण्यात आली आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे राहणार आहेत तर विशेष मार्गदर्शक म्हणून ना. गिरीश महाजन, ना. संजय शिरसाट, ना. माधुरीताई मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे...
error: Content is protected !!