नांदेड | फिजिक्सवाला हा देशपातळीवरील भौतिकशास्त्र या विषयासाठी प्रसिद्ध आणि विश्वासार्ह शैक्षणिक व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाते कारण फिजिक्सवालाची अनुभवी आणि समर्पित शिक्षकांच्या टिमच्या मार्गदर्शनासह विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक अभ्यासक्रम आणि अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्याच्या पद्धतीमूळे विद्यार्थ्यांन विषयाची समज आणि वैचारिक स्पष्टता वाढवेत तसेच फिजिक्सवाला च्या नाविन्यपूर्ण शिकवण्याच्या पद्धती, संवाद सत्रे आणि कठोर मूल्यमापन प्रणाली विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यात उत्कृष्ट कामगिरी करण्यास सक्षम करतात, यामुळे शिक्षण क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव म्हणून अल्पकालावधीतच फिजिक्सवाला ची ओळख संपूर्ण देशभरात तयार झाली आहे.
फिजिक्सवाला नॅशनल स्कॉलरशिप ॲप्टिट्यूड टेस्ट बद्दल ..
फिजिक्सवाला राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा ही संपूर्ण देशपातळीवर एकाच वेळी आणि वर्षातून एकदाच आयोजित केली जाते. या परिक्षेत गुणवत्ता सिद्ध करणाऱ्या विद्यार्थ्यांना देशपातळीवरील सर्वोच्च गुणवत्तेच्या सर्वोच्च बॅचमध्ये अभ्यास करण्याची संधी देऊन विद्यार्थी प्रतिभा ओळखणे आणि त्यांना सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन करणे हे आहे.
फिजिक्सवाला राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा लाभ
राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा ही विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता सिद्ध करण्याची संधी देते आणि या परिक्षेतील पहिल्या १००० गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत निवास अशी व्यवस्था फिजिक्सवाला च्या वतीने करण्यात येते त्यासह ईतर गुणवंत विद्यार्थ्यांना तब्बल २५० कोटी रुपयांची स्कॉलरशिप देण्यात येते तर गुणवंत विद्यार्थी हे १००% पर्यंतची शिष्यवृत्ती मिळू शकतात आणि त्यासोबतच २ कोटी रुपयांची रोख बक्षिसे मिळविण्याची सुवर्णसंधी असून राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्रवेश परीक्षा ही तुम्हाला “ऑल इंडिया रँक असेसमेंट” म्हणजेच राष्ट्रीय स्तरावर स्वतःचे मूल्यांकन करण्यास मोठी मदत करते जेणेकरून आपला विद्यार्थी हा आजच स्वतःची गुणवत्ता पातळी ओळखू शकतो या स्कॉलरशिप परीक्षेत इयत्ता सहावी ते इयत्ता बारावी पर्यंतचे विद्यार्थी लाभ घेऊ शकतात ..
आणि फिजिक्सवाला ची संपूर्ण टिम ही सर्वोत्कृष्ट मार्गदर्शन करण्यासोबतच तुम्हाला डॉक्टर/इंजिनियर बनण्यास मदत करू शकते आणि तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी फिजिक्सवाला दर्जेदार शिक्षण मिळण्यास मदत होईल तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नजीकच्या फिजिक्सवाला शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन फिजिक्सवाला च्या वतीने करण्यात आले आहे ..