नांदेड | आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनीडला पवन कल्याण हे रविवार, 25 जानेवारी 2026 रोजी नांदेड दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना विशेष महत्त्व प्राप्त होणार आहे.


आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनीडला पवन कल्याण यांचं सकाळी 9.40 – श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळ, नांदेड येथे आगमन, 9.45 – हॉटेल सिटी सिंफनीकडे प्रयाण, 10.00 – हॉटेल सिटी सिंफनी येथे आगमन (राखीव)

तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा भेट , 1.10 – गुरुद्वाराकडे प्रयाण, 1.20 ते 1.30 – राखीव, 1.30 ते 1.35 – दर्शन, 1.35 ते 1.50 – चौर साहिब सेवा व प्रसाद, 1.50 ते 1.55 – गुरुद्वारा समितीच्यावतीने सत्कार


भव्य धार्मिक कार्यक्रम – 2.10 – ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350 व्या शहीदी समागम सोहळ्यास उपस्थिती, स्थळ: मोदी मैदान, नांदेड

✈️ परतीचा प्रवास – 4.00 – मोदी मैदानातून विमानतळाकडे प्रयाण, 4.20 – नांदेड विमानतळ येथे आगमन, 4.30 – बेगमपेट विमानतळाकडे प्रयाण ➡️ या दौऱ्यामुळे नांदेड शहरात धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक वातावरणात विशेष उत्साह पाहायला मिळणार आहे.

