Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख
  • NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू
  • Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
  • Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!
  • Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर
  • Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा
  • पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त
  • Baradshewala ; बरडशेवाळा येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Malegaon Yatra : माळेगाव यात्रेत गुरुवारी कृषी व पशु प्रदर्शन; कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा होणार सत्कार -NNL
नांदेड मनोरंजन January 1, 2025

Malegaon Yatra : माळेगाव यात्रेत गुरुवारी कृषी व पशु प्रदर्शन; कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा होणार सत्कार -NNL

महिला व बालकांसाठीच्या स्पर्धेचे उदघाटन, लावणी महोत्सव ठरणार आकर्षण ; लावणी महोत्सउवात नऊ संचाचे होणार सादरीकरण
NNL TeamBy NNL TeamJanuary 1, 20251
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| श्रीक्षेत्र माळेगाव येथे सुरु असलेल्यार श्री खंडोबाच्या यात्रेत आज जिल्हा परिषदेच्यावतीने गुरुवार 2 जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांत कृषी प्रदर्शन, अश्व, श्वान, कुक्कुट प्रदर्शन, कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार, महिलांसाठी व बालकांसाठी स्पर्धा तसेच लावणी महोत्सव मुख्य आकर्षण ठरणार आहे.

उद्या गुरुवारी सकाळी 10 वाजता अश्व, श्वान व कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धांचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार डॉ. अजित गोपछडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार तुषार राठोड, आमदार बालाजीराव कल्याणकर तसेच जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी डॉ. प्रवीणकुमार घुले यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. सकाळी 11 वाजता महिला व बालकांसाठी स्पर्धांचे उद्घाटन लातूर जिल्हयाचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या हस्ते होणार आहे. आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांची यावेळी विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार श्रीजया चव्हाण व आमदार जितेश अंतापुरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.

कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व डॉ. शंकरराव चव्हाण कृषीनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव आज दुपारी 2 वाजता माळेगाव येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला हिंगोली जिल्हायाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार राजेश पवार व प्रभारी कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दुपारी तीन वाजता लावणी महोत्सव
यात्रेचे प्रमुख आकर्षण असलेला लावणी महोत्सव उद्या दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन लोहा विधानसभा मतदार संघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील व खासदार रवींद्र चव्हाण यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. तर आमदार डॉ. तुषार राठोड व आमदार बालाजीराव कल्याणकर याची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी भाविकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हाावे, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले आहे.

लावणी महोत्सवात नऊ संचाचे होणार सादरीकरण
लावणी महोत्सवात नऊ संचाचे सादरीकरण होणार असल्याने हा कार्यक्रम अतिशय आकर्षक ठरणार आहे. या संचांमध्ये प्रथितयश कलाकारांचा समावेश असून त्यामध्ये विविध ठिकाणांहून आलेले संच बहारदार लावण्यासह लोकसंगीत व नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. लावणी महोत्सवातील संचामध्ये आशा रूपा परभणीकर मोडनिंब, शामल स्नेहा लखनगावकर मोडनिंब, आकांक्षा कुंभार प्रस्तुत मराठमोळा-नादखुळा, प्रिया पाटील सोलापुर प्रस्तुत झंकार घुंगराचा, योगेश देशमुख पुणे प्रस्तुत तुमच्यासाठी कायपण, श्रुती मुंबईकर प्रस्तुत लावण्यवतीचा जलवा या संचाचा समावेश आहे. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्यातील अनुराधा नांदेडकर व स्वर सरगम कलासंच माळाकोळी या दोन कला संचांना देखील या महोत्सवात संधी मिळाली आहे. आज होणारा लावणी महोत्स व रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

Agricultural and Livestock Exhibition on Thursday at Malegaon Yatra; Farmers devoted to agriculture will be felicitated
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleOrganized district level grand sale and exhibition : जिल्हास्तरीय सरस भव्य विक्री व प्रदर्शनाचे 6 ते 10 जानेवारी या कालावधीत नांदेड येथे आयोजन -NNL
Next Article Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : छायाचित्रकार भंडारेंनी फोटो प्रदर्शनाद्वारे जिवंत ‘वारी’ चे दर्शन घडविले- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

Women’s Day : लोह्यातील मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त गर्भाशय मुख कर्करोग लसीकरण शिबिर

Nanded Garand Wedding : माळाकोळी येथे सजविलेल्या खिल्लाऱ्या बैलगाडीतून नवरा-नवरीची लग्नमंडपात एन्ट्री; पाहुण्यांची वाहवा

पांढऱ्या डस्टखाली लपवून भोकऱमध्ये रेतीची तस्करी; पोलिसांनी केला सात लाखांचा टिपर जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

CITU ; सीटूने सादर केलेल्या यादीतील पूरग्रस्तांचे पंचनामे करावेत आणि मागील वर्षाचे अनुदान तातडीने बॅंक खात्यात वर्ग करावे

September 22, 2025

Apeel Belkhode ; देवाभाऊ फाउंडेशनचे तालुका सह-समन्वयकपदी अपील बेलखोडे यांची नियुक्ती

October 15, 2025

नव-याला जिवे मारण्याची धमकी देवून विवाहितेवर अत्याचार.. सिंदखेड पोलीसांत गुन्हा दाखल; आरोपीस अटक -NNL

July 3, 2024

पदावर नसून सुद्धा कोट्यावधीचा निधी आणून हदगाव विधानसभा क्षेत्राचा विकास केला – बाबुराव कदम कोहळीकर -NNL

July 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Court order ; नांदेड विभाग गौरक्षा प्रमुख किरण बिच्चेवार वरील गुन्हा रद्द करण्याचे औरंगाबाद खंडपीठाचे आदेश

Bhoomipujan of mini hall of Salyognagar Ganapati temple ;सहयोगनगर गणपती मंदिरच्या मिनी हॉलचे आ बालाजी कल्याणकर यांच्या हस्ते भूमिपूजन – NNL

Entry into reinsurance broking sector : इन्शुरन्सदेखोचा संयुक्त परवान्यासह रिइन्शुरन्स ब्रोकिंग क्षेत्रात प्रवेश -NNL

Shrijaya Chavan ; स्वाधार योजनेतील डिसेंबरपूर्वीच्या अर्जदारांना जुन्या निकषांनुसार लाभ द्या!: आ. श्रीजया चव्हाण

Meeting of Women Vigilance : देगलूर पोलीस ठाण्यात महिला दक्षता समिती सदस्यांची बैठक संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

S M Deshmukh : पत्रकारांसाठी महामंडळ म्हणजे ‘चॉकलेट’; प्रेस कौन्सिलच्या धर्तीवर सक्षम व्यवस्था उभी करा – एस.एम. देशमुख

March 10, 2026

NCP’s indefinite hunger strike : हिमायतनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

March 10, 2026

Women’s Day : श्री कालिंका मंदिरात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

March 10, 2026

Ifrar parti : कंधार येथे आमदार चिखलीकर यांच्या इफ्तार पार्टीतून हिंदू–मुस्लिम ऐैक्याचा संदेश!

March 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?