HomeनांदेडElection of Parameshwara Suryavanshi | भाजपा युवा मोर्चाच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी परमेश्वर सुर्यवंशी...

Election of Parameshwara Suryavanshi | भाजपा युवा मोर्चाच्या हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी परमेश्वर सुर्यवंशी यांची निवड – NNL

हिमायतनगर| हिमायतनगर भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी ग्रामीण भागातील निष्ठावंत कार्यकर्ता परमेश्वर लक्ष्मणराव सूर्यवंशी यांची निवड केली आहे. या निवडीबद्दल त्यांचा सर्व स्तरातून अभिनंदन केले जातआहे

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तरचे अँड किशोरभाऊ देशमुख व युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष नांदेड उत्तरचे संदीपभाऊ राठोड, युवा मोर्चा प्रदेश सचिव आरुणजी पाठक व भोकर विधानसभा प्रमुख श्रीजया चव्हाण याच्या मार्गदर्शनाखाली हिमायतनगर भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्षपदी तालुक्यातील परमेश्वर सुर्यवंशी यांची निवड केली असून, युवा सांघटन वाढविण्याबरोबर पक्षाचे ध्येय धोरणे आणि योजना जनतेपर्यंत पोचविण्याची जबाबदारी सोपविली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील सोनारीकर, जिल्हा सरचिटणीस अशिषभाऊ सकवान, माजी कृ उत्पन्न सभापती गजानन तुप्तेवार, रामभाऊ सुर्यवंशी, किसनबापु वानखेडे, वामनराव मिराशे, राम जाधव, डि बी पाटील पारवेकर, मधूकर पांचाळ, दिनेश राठोड, विनोद दुर्गेकर, ज्ञानेश्वर शेवाळे, पवन करेवाड, जीवन जैस्वाल, सुरज चिंतावार, विशाल शिंदे, बालाजी ढोणे, विनायक ढोणे, अभिलास जैस्वाल, प्रमोद शिरफुले, विकास कळकेकर, शंकर बर्डे, गंगाधर पडवळे, हिदायत खान, दयानंद थोटे, रामेश्वर पाकलवाड, माधव कदम, राज गाडेकर, गणेश सुर्यवंशी, आदिसह भाजप कार्यकर्ते व मित्रमंडळींनी शुभेच्छा दिल्या.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments