Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Let’s plant oxygen | ‘चला ऑक्सिजन पेरूया.. ‘ गर्जनेसह लोणी शाळेत वृक्षदिंडी – NNL
नांदेड July 20, 2024

Let’s plant oxygen | ‘चला ऑक्सिजन पेरूया.. ‘ गर्जनेसह लोणी शाळेत वृक्षदिंडी – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 20, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी येथे आषाढी एकादशीनिमित्त वृक्षारोपणाचा संदेश देण्यासाठी वृक्षदिंडी काढण्यात आली. यावेळी ऑक्सिजन पेरण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले.

वारकरी वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विठ्ठल रुक्माईच्या वेशभूषेत ‘चला ऑक्सिजन पेरुया.. असे आवाहन करणारी फलक देण्यात आले होते. काही विद्यार्थ्यांच्या हातामध्ये वृक्षरोपणाचे संदेश देणारी झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरण वाचवा, झाडे लावूया पृथ्वीला वाचऊ या, चला वृक्ष संवर्धन करू या, वृक्ष आपले मित्र.. अशा विविध घोषनामध्ये वृक्षदिंडी गावातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली. गावातील प्रमुख चौकामध्ये रिंगण करून जगण्यासाठी वृक्षांचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी ‘ऑक्सिजन पेरुया ‘ चळवळीचे संकल्पक रमेश मुनेश्वर, उपक्रमशील शिक्षिका विद्या श्रीमेवार, पदवीधर शिक्षक अंकुश राऊत, तंत्रस्नेही शिक्षक राहुल तामगाडगे तसेच अंगणवाडी सेविका शोभा गेडाम, नंदाबाई सावरकर आणि गावातील महिला व ग्रामस्थ वृक्षदिंडीत सहभागी झाले होते.

'Let's sow oxygen..' roared the tree trunk at Loni school
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAll the three streams of Sahasrkund waterfall are running | सहस्रकुंड धबधब्याच्या तीनही धारा सुरू.. धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी – NNL
Next Article Principal Kishanrao Dafde as Chairman Co-operative Purchase and Sales Union | कंधार तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या प्रशासकिय चेअरमनपदी प्राचार्य किशनराव डफडे यांची नियुक्ती – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Will play at inter university level :: श्री संत गाडगे महाराज महाविद्यालयायाचे हँडबॉल स्पर्धेत यश ; आंतर विद्यापीठ स्तरावर खेळणार -NNL

October 17, 2024

Vanchit : वंचितच्या आंदोलनाला यश; 2024च्या 12,240 पुरग्रस्त लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा

September 24, 2025

Dr. Baban Jogdand ; विद्यार्थ्यांनीमोठं होण्यासाठी मोठी स्वप्न पहावी यशदाचे अधिकारी – डॉ. बबन जोगदंड – NNL

November 30, 2024

MP Ravindra Chavan : खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून मुकदम परिवाराचे सांत्वन -NNL

January 5, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Apeel Belkhode ; देवाभाऊ फाउंडेशनचे तालुका सह-समन्वयकपदी अपील बेलखोडे यांची नियुक्ती

List of Eligible Home Guard Candidates : पात्र होमगार्ड उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द -NNL

Deglur police arrested a mobile phone thief : देगलुर पोलिसांनी आठवडी बाजारात मोबाईल चोरणाऱ्यास अटक करुन चोरीचा गुन्हा केला उघड -NNL

Red Flag Day : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने म.फुले पुतळा येथे ” रेड फ्लॅग डे ” साजरा

Santosh Pandagale : माहूर येथे पत्रकार भावना साठी प्रयत्नशील – संतोष पांडागळे

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?