Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Amarnath Cave Episode – 12 / Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – १२ / लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL
नांदेड लेख July 18, 2024

Amarnath Cave Episode – 12 / Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – १२ / लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 18, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

यात्रेचे शेवटचे २ दिवस उरले होते. त्यातला बहुतेक प्रवास रेल्वेने होता. अमृतसर येथून सकाळी पावणे पाच ला आमची शताब्दी एक्सप्रेस निघाली. अमृतसर सुटले की, एका यात्रेकरू चा फोन आला.त्याचे तिकीट हरवले असून टीसीने त्याला पकडले आहे.₹ २१०० फाईन फाडत आहे.मी जाऊन टीसीला समजावले. एकविशे रुपयाच्या ऐवजी हजार रुपयात मामला मिटला. अकरा वाजता आम्ही नवी दिल्लीला पोहोचलो. आम्ही उतरलो होतो प्लटफॉर्म नंबर एक वर. दिल्ली दर्शनाच्या आमच्या दोन एसी बसेस उभ्या होत्या प्लॅटफॉर्म नंबर १६ च्या बाहेर असलेल्या पार्किंग मध्ये. सर्व सामान एक किलोमीटर अंतरावर नेऊन बस मध्ये ठेवणे, दिल्ली दर्शनानंतर रात्री परत बस मधून सामान काढून नांदेडच्या रेल्वेमध्ये ठेवणे फारच अवघड होते.

जाताना एका सुटकेसला दीडशे रुपये व येताना परत दीडशे रुपये हमाली येथील हमाल मागत होते. त्यामुळे ओळखीच्या आठ स्टुडंट्सना बोलवून सामान मोजून त्यांच्या हवाली केले. बस मध्ये एसी चा गारवा पण बाहेर प्रचंड उकाडा या परिस्थितीत दिल्ली दर्शन काही भावले नाही. राजघाट, इंडिया गेट, कुतुब मिनार, अक्षरधाम, इंदिरा मेमोरियल या स्थळांना भेट देऊन रात्री आठच्या सुमारास आम्ही नवी दिल्ली स्टेशनला आलो.ते आठ स्टुडन्ट एकदम दक्षपणे सामानाची रखवाली करत होते. आम्ही आमचे सामान मोजून घेतले.प्रत्येकी दोन हजार रुपये त्यांना मोबदला दिला.

श्रीगंगानगर ते नांदेड एक्सप्रेस रात्री साडेअकराला नवी दिल्ली स्टेशनला आल्यानंतर सर्वजण व्यवस्थित बसले. उद्या आषाढी एकादशी असल्यामुळे उपवासाचे पदार्थासाठी काहींना फोन लावला. सकाळी जाग आली,तेव्हा घड्याळात पाहिले असता साडेसात वाजले होते. सर्वांना उठवले. आषाढी एकादशी निमित्त आमच्या सोबत असलेल्या भगिनींनी विठ्ठल रुक्माई च्या मूर्तीची विधीवत पूजा केली. भजने म्हटली आणि आणि मग संपूर्ण रेल्वेत ग्यानबा तुकाराम म्हणत चक्क दिंडी काढली. रेल्वेतील इतर पॅसेंजर ही अनोखी दिंडी कुतूहलाने पाहत होते. या रेल्वेला वसमत स्टेशनला स्टॉप नाही.

आमच्यासोबतचे चौदा यात्रेकरू वसमत चे होते. हिंगोलीला उतरावे की नांदेडला याबाबत त्यांची चर्चा चालू होती. मी त्यांना सांगितले की,अकोल्याला ड्रायव्हर आणि गार्ड बदलतात. तेव्हा आपण एक चान्स घेऊ या. अकोला स्टेशन आल्यानंतर मी पाच सहा जणांना सोबत घेऊन गार्ड कडे गेलो. आधी त्याला शाल व पुष्पहार आणि ट्रॉफी देऊन सत्कार केला. त्याने हा कशाचा सत्कार आहे असा प्रश्न केला असता मी सांगितले की, आम्ही अमरनाथ यात्रेहून परत येत आहोत आणि तुम्ही आम्हाला सुखरूप घरी सोडत आहात त्याबद्दलचा हा सत्कार आहे. गार्ड एकदम खुश झाला. त्यानंतर मी हळूच सांगितले, “सरजी आपकी थोडी हेल्प चाहिये. १३ दिन की अमरनाथ यात्रा करके हम यात्री थक गये है. कब घर आयेगा ऐसा लग रहा है.हमारेमेसे १४ यात्री वसमत के रहने वाले है. अगर आप एक मिनिट के लिए वसमत ट्रेन रुकाते हो तो बहुत सुविधा होगी.” त्याने संमती दर्शवल्यानंतर सर्वजण खुश होऊन म्हणाले की, छोटा मोदी याने की दिलीपभाऊ है तो सब मुमकिन है. टीसीने दिलेला शब्द पाळल्यामुळे वसमतचे यात्रेकरू दोन तास आधी घरी पोहोचले.

लुधियानाचे सरदार कुलदीपसिंघ, केदारमल मालपाणी, हास्य कवी प्रताप फौजदार, प्रसिद्ध उद्योगपती प्रदीप शुक्ला, भोपाळचे आमचे होणारे व्याही प्रतापसिंह ठाकूर, डॉ. प्रिया त्रिमुखे, गणपतसिंह ठाकूर, अकोल्याचे खत्री परिवार, अमोल गोले, द्वारकादास अग्रवाल, मनोज शर्मा नागपूर,स्नेहलता जायसवाल हैदराबाद, द्वारकादास अग्रवाल, जगन्नाथ सोनवणे, गणपतसिंह ठाकूर,आनंद साताळे, अमर शिखरे पाटील यांच्यामुळे या दोन दिवसात खाण्यापिण्याची भरपूर चंगळ झाली. एकादशी… दुप्पट खाशी… या म्हणीचा साक्षात प्रत्यय आला. अन्नदानासाठी आलेल्या देणगीतून सात हजार रुपये उरले असून ते महाप्रसाद मध्ये टाकायचे असे सर्वानुमते ठरले.नांदेड स्टेशनवर येता येता रात्रीचे अकरा वाजले.

माझा छोटा भाऊ राजेशसिंह, कामाजी सरोदे, सुरेश शर्मा, कैलास महाराज तसेच सोनवणे परिवारातील सर्व सदस्य आणि यात्रेकरूंच्या नातेवाईकांनी पुष्पवृष्टी करत जल्लोषात आमचे स्वागत केले. तुमच्यामुळे यात्रा सुखरूप झाली म्हणून कनिष्ठा सोबत ज्येष्ठ मंडळी देखील माझ्या पाया पडत असताना मी त्यांना नकार देत असे सांगितले की, तुम्ही सर्वजण चांगले होता म्हणून यात्रा चांगली झाली. टूर्नामेंट जिंकण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतलेली असते पण ट्रॉफी घ्यायचा मान मात्र कॅप्टनला मिळतो तसेच माझे सुद्धा झाले आहे. त्यानंतर एकमेकांच्या गळ्यात पडून सर्वांनी निरोप घेतला. (अमरनाथच्या गुहेतून या लेखमालेतील पुढच्या भागात यात्रेकरूंच्या प्रतिक्रियांना प्रसिद्धी देण्यात येणार आहे. आणि शेवटच्या भागात वाचकांच्या प्रतिक्रिया प्रसिद्ध करण्यात येणार आहे .त्यामुळे ” अमरनाथच्या गुहेतून ” ही लेखमाला आपल्याला कशी वाटली याबाबत ९४२१८ ३९३३३ या क्रमांकावर आपल्या प्रतिक्रिया आवर्जून पाठवण्याची विनंती करून तूर्त इथेच थांबतो. ………क्रमशः

/- Author:- Dharmabhushan Adv.Dilip Thakur Amarnath Cave Episode - 12 /
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleThe work of laying soil mixed mud started | हिमायतनगर, पळसपूर, डोल्हारी अंतर्गत रस्त्यावर माती मिश्रित मुरूम अंथरण्याच्या कामाला सुरुवात; प्रशासकीय यंत्रना मूग गिळून गप्प – NNL
Next Article Bhimashankarlinga Shivacharya Mahaswamiji’s | भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा गुरुपोर्णिमा कार्यक्रम 20 पासून – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Pandit Pradeepji Mishra : आंतरराष्ट्रीय कथाकार पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांची शिव महापुराण कथा नोव्हेंबर २०२६ मध्ये -NNL

December 27, 2024

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, मराठवाड्यात 3 हजार रुग्णांना 25 कोटींची मदत

July 29, 2025

ST bus service ; देगलूर-धर्माबाद एसटी बससेवेला प्रारंभ

May 27, 2025

Sridatta’s birth anniversary : माहूरगडावर श्रीदत्त जन्मोत्सव भक्तीभावात साजरा; लाखो भाविकांनी घेतले दर्शन -NNL

December 14, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Nirmanth Nursing College ; निर्मिती नर्सिंग कॉलेजतर्फे रंगपंचमीची जनजागृती

Murder Case : पोलीस स्टेशन विमानतळ येथील खूनाचा गुन्हा उघड स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही

अवैध्यरित्या रेतीची चोरटी वाहतुक करणारे वाहनासह 1,35,65,000/- रुपयाचा मुद्येमाल जप्त 12 आरोपी ताब्यात -NNL

Salutations to all great Gurus on the occasion of Guru Poornima | गुरुपौर्णिमा निमित्ताने सर्व महान गुरुना वंदन….NNL

gets B++ rating from NAAC : हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर नॅक कडून B++ दर्जा प्राप्त

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?