Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Rajyashri Shahu Maharaj | राज्यश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना पूर्वीप्रमाणे समाज कल्याण विभागाकडे ठेवण्यात यावी -NNL
नांदेड July 10, 2024

Rajyashri Shahu Maharaj | राज्यश्री शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना पूर्वीप्रमाणे समाज कल्याण विभागाकडे ठेवण्यात यावी -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 10, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

वडगाव/पोटा| राजश्री शाहू ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना ही महाराष्ट्रातील वयोवृद्ध साहित्यिक ज्येष्ठ कलावंत यांना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून मानधन दिल्या जाते. परंतु पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय दिनांक 16 मार्च 2024 रोजी काढून सदर मानधन योजनेमध्ये सुधारणा करण्यात येऊन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष माननीय जिल्हाधिकारी असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत सदस्य सचिव आहेत.

परंतु शासन निर्णय दिनांक 7 फेब्रुवारी 2024 व शासन निर्णय दिनांक 16 मार्च 2024 यामध्ये जिल्हास्तरीय समिती कोणती ठेवावी याबाबत स्पष्टता नाही त्यामुळे दिनांक 16 मार्च 2024 काढलेला शासन निर्णय रद्द करून ही योजना पंचायत विभागाकडे वर्ग न करता समाज कल्याण विभागाकडे ठेवण्यात यावी अशी मागणी पारंपारिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष त्रिरत्न कुमार भवरे व बहुजन टायगर फोर्सचे हिमायतनगर तालुका सचिव पांडुरंग मिरासे यांनी एका लेखी निवेदनाद्वारे आवर सचिव सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालन मुंबई यांच्याकडे केली आहे.

16 मार्च 2024 रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत यांना मानधन सन्मान योजना पंचायत विभागाकडे वर्ग करण्यात आली असून या पंचायत विभागाचे अधिकारी व कर्मचारी आमच्या अंगावर अगोदरच कामाचा भूजापला असल्याने या योजनेचे काम करण्यास तयार नाहीत त्यामुळे वयोवृद्ध कलावंताचे प्रस्ताव या विभागाकडे प्राप्त असून सुद्धा सन 2023 24 यावर्षीची बैठक सुद्धा झाली नसल्यामुळे ते धुळखात पडून आहेत.

अनेक कलावंत म्हातारपणी आपल्याला मिळणाऱ्या मानधनाची अहोरात्र वाट पाहत आपल्या जीवनाची फरफट करीत आहेत परंतु शासन याबाबत गांभीर्याने विचार करीत नाही. वरिष्ठांनी लोक कलावंताची होणारी हेळसांड लक्षात घेऊन पंचायती विभागाकडे वर्ग करण्याकरिता काढण्यात आलेल्या 16 मार्च 2024 शासन निर्णय रद्द करून पुढील प्रमाणे समाज कल्याण विभागाकडे हे कायम ठेवून ज्येष्ठ साहित्यिक कलावंत प्रश्न मार्गी लावून ज्येष्ठ साहित्यिक लोककलावंतांची होणारी हेळसांड थांबवावी. अशी मागणी पारंपारिक शाहीर लोक कलावंत मंडळ महाराष्ट्र यांच्या वतीने लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

Department as before should be kept with the Social Welfare The Rajyashri Shahu Maharaj Senior Literary and Artist Mandhan Samman Scheme
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Article‘Ashtavinayaka’ temple | ‘अष्टविनायक’ देवस्थान येथे भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात -NNL
Next Article Gulabrao Patil | राज्यातील गट, समूह समन्वयकांना कायमस्वरूपी सेवेत घेणार – गुलाबराव पाटील -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Demand immediate arrest of the accused : कापसी बु येथील मेंढपाळ यांना मारहाण; आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी – NNL

August 6, 2024

farmers in Bhisi Kolhari ; भिसी कोल्हारी येथील भूसंपादित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण – NNL

October 3, 2024

12 वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण मुलीची टी.सी. काढण्याकरीता 12 हजाराचं कुलर मागितल ; नायगाव तालुक्यातील संस्थाचालक मुख्याध्यापकावर गुन्हा -NNL

July 3, 2024

Mukhed police : मुखेड पोलीसांनी गोवंश जातीचे जनावरे पकडुन 2 लक्ष 68 रुपयाचा मुद्देमाल केला जप्त -NNL

September 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Art of living : आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फै आनंद अनुभुती शिबिर हदगाव येथे 20 ऑगस्ट पासुन -NNL

Shri Parmeshwar Yatra : श्री परमेश्वर यात्रेसाठी मनोरंजन विभागाच्या जागेची पाहणी; सुरक्षित व सुव्यवस्थित नियोजनावर भर

Dr. Manohar Chaskar ; ‘वाचन संस्कृती माणसाला मोठी करते’-कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Clean Hands ; स्वच्छ हात: निरोगी जीवनाचा आधार – मिलिंद व्यवहारे – NNL

ISO Certification of Biloli Panchayat Samiti : बिलोली पंचायत समितीला आयएसओ मानांकन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?