Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड -NNL
नांदेड स्पोर्ट्स July 6, 2024

पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडच्या भाग्यश्री जाधवची निवड -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। येत्या सप्टेंबर महिन्यात पॅरिस येथे होणाऱ्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी नांदेडची भुमिकन्या, शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू भाग्यश्री माधवराव जाधव हिची निवड झाली आहे. या स्पर्धेसाठी निवड होणारी ती महाराष्ट्रातील एकमेव महिला खेळाडू आहे.

नांदेड जिल्हयातील मुखेड तालुक्यातील होनवडज येथील रहिवासी असलेली भाग्यश्री माधवराव जाधव हिने चीन, दुबई, पोर्तुगाल, मोरक्को, पॅरिस, जपान येथे झालेल्या जागतिक पातळीवरील दिव्यांग क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राबरोबर देशाचे प्रतिनिधीत्व करून पदकांची लयलूट केली आहे. सदर स्पर्धांमध्ये आपल्या क्रीडा कौशल्याने भारताचा नावलौकिक केला आहे.

बंगळूरू, नवी दिल्ली, गोवा येथे वेळोवेळी झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील दिव्यांग क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदकांवर आपले नाव कोरत तिने महाराष्ट्राची शान राखली आहे. आशियाई क्रीडा स्पर्धा व वर्ल्ड चॅम्पियनशिप या अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या क्रीडा स्पर्धेत चुणूकदार कामगिरी दाखवत तिने सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते. भाग्यश्री जाधव हिच्या प्रतिभाशाली कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने तिला शिवछत्रपती पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

जपान मधील टोकियो येथे सन 2021 मध्ये झालेल्या पॅरालिंम्पिक क्रीडा स्पर्धेत देखील तिने भारताचे नेतृत्व केले होते. सदर स्पर्धेत तीने जागतिक स्तरावर सातव्या क्रमांकाचे स्थान मिळविले होते. आता पुन्हा सप्टेंबर 2024 मध्ये होणाऱ्या अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेत सहभागी होण्याची सुवर्ण संधी तिला दुसऱ्यांदा मिळाली आहे. सदरील स्पर्धेच्या निवडीचे पत्र नुकतेच तिला प्राप्त झाले आहे.

भाग्यश्री जाधव हिने प्रचंड मेहनत व जिद्दीच्या जोरावर मुख्य प्रशिक्षक सि.सत्यनारायण (बंगळूरु), प्रशिक्षक रविंदर सर सहाय्यक प्रशिक्षक श्रीमती पुष्पा (बंगळूरु), स्ट्रेन्थ व कंडिशनिंग प्रशिक्षक मयुर रसाळ व गुरुबंधु पालक पत्रकार प्रकाश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक स्तरावरील स्पर्धेत आपला दबदबा कायम ठेवला आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

महाराष्ट्रातील जनतेबरोबरच संपूर्ण देशवासियांच्या सदिच्छा व आशिर्वाद माझ्या पाठीशी असल्यामुळे आपण पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताचा तिरंगा ध्वज फडकावून दाखऊ असा आत्मविश्वास भाग्यश्री जाधव हिने प्रसार माध्यमांनी बोलताना व्यक्त केला.

for Paralympic Games Nanded's Bhagyashree Jadhav selected
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleसंतबाबा बलविंदरसिंघजी यांच्या हस्ते २३ व्या अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या पहिल्या जत्थ्यातील नव्वद यात्रेकरूंचा सत्कार -NNL
Next Article तिरुमला तिरुपती येथे परकामनी सेवा करिता २० कर्मचारी रवाना -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Efforts of Dr Sameer Kotalwar : डॉ समीर कोटलवार याचे प्रयत्न; फुप्फुसाच्या गंभीर आजारातून रुग्णाला जीवदान -NNL

October 2, 2024

Cyber ​​awareness workshop for women : किनवट आदिवासी बहुल भागात महिलांकरीता सायबर जनजागृती कार्यशाळा संपन्न

June 14, 2025

Training ; शोध व बचाव कार्यासह आपत्‍कालीन पर‍िस्‍थ‍ीचा; अंदाज घेण्यासाठी ड्रोन-कॅमेरा हाताळण्‍याचे प्रश‍िक्षण संपन्‍न

June 9, 2025

Haldi kunkwa : हळदी कुंकवाच्या माध्यमातून श्री महालक्ष्मी सखी ग्रुपने दिला वृक्ष संवर्धनाचा संदेश

January 18, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Amarnath rajurkar ; नेता आणि कार्यकर्ता यांचा दुवा ः अमरनाथ राजूरकर -NNL

Nanded ; पीसीपीएनडीटी कायद्या अंतर्गत सामुचित प्राधिकारी यांची कार्यशाळा नांदेड येथे संपन्न

Polling station ; मतदान केंद्राध्यक्ष/अधिकारी यांनी मुक्त आणि निष्पक्ष मतदान घेण्यास सर्व बाबींची पूर्ण माहिती घ्यावी -NNL

Dr Sangeeta Deshmukh : पूरग्रस्त गावात २४ तास वैद्यकीय आरोग्य सेवा – डॉ संगीता देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी -NNL

Organizing a felicitation : पोखरभोसी येथे उद्या भूमिपुत्र “नायक” व्यंकटी ताटे यांचा गावकऱ्यांच्या वतीने भव्य नागरी सत्काराचे आयोजन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?