Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा

March 7, 2026

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

March 6, 2026

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

March 6, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा
  • Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन
  • Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण
  • Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण
  • Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज
  • Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”
  • राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण !
  • Chhatrapati Shivaji Maharaj : “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान” प्रभावी राबविण्याबाबत मार्गदर्शन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आरोग्य - Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज
आरोग्य नांदेड March 6, 2026

Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज

१४ वर्षांच्या मुलींसाठी 'एचपीव्ही' लसीकरण मोहिमेचा शुभारंभ
NNL TeamBy NNL TeamMarch 6, 20260
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महिलांमधील गर्भाशय मुखाचा (Cervical Cancer) कर्करोग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यात विशेष एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने जिल्ह्यात ही लस दि. 08-03-2026 पासून राबविण्यात येणार आहे.आता जिल्ह्यात राज्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये:

लक्ष्य गट (Beneficiaries): ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केली आहेत (१४ ते १५ वयोगटातील मुली), अशा सर्व मुलींना हे लसीकरण करण्यात येणार आहे.

एकच डोस पुरेसा: या मोहिमेअंतर्गत ‘क्वाड्रिवॅलेंट’ एचपीव्ही लस दिली जाणार असून, या वयोगटातील मुलींसाठी लसीचा फक्त एकच डोस संरक्षणासाठी पुरेसा आहे.

लसीकरण कोठे होईल?: हे लसीकरण सर्व सरकारी आरोग्य केंद्रांवर (उदा. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि महापालिका रुग्णालये) उपलब्ध असेल.

 नोंदणी प्रक्रिया: पालकांना ‘U-WIN’ पोर्टलवर स्वतःहून नोंदणी करता येईल किंवा लसीकरण केंद्रावर प्रत्यक्ष जाऊनही नोंदणीची सोय उपलब्ध आहे.

गर्भाशय मुखाचा कर्करोग आणि लसीचे महत्त्व:
भारतामध्ये महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगामध्ये गर्भाशय मुखाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख आजार आहे. ९९.७% प्रकरणांमध्ये हा कर्करोग ‘ह्युमन पॅपिलोमा व्हायरस’ (HPV) च्या संसर्गामुळे होतो. प्रतिबंधात्मक लस घेतल्यास या कर्करोगापासून प्रभावी संरक्षण मिळू शकते.

पालकांना आवाहन:
“ही लस पूर्णपणे सुरक्षित आणि प्रभावी आहे. लसीकरणानंतर ३० मिनिटे आरोग्य केंद्रावर थांबणे आवश्यक आहे. काहीवेळा हलका ताप किंवा इंजेक्शन दिलेल्या जागी थोडे दुखणे यांसारखी किरकोळ लक्षणे दिसू शकतात, जी २-३ दिवसांत आपोआप बरी होतात. आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व पालकांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या १४ वर्षांच्या मुलींचे लसीकरण करून घ्यावे,” असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख व जिल्हा सल्ला चिकित्सक डॉक्टर संजय पेरके यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्राशी किंवा आशा स्वयंसेविकेशी संपर्क साधावा.

Nanded district ready to prevent cervical cancer
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDrainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”
Next Article Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

Drainage work : हिमायतनगरमध्ये कोट्यवधींच्या नाली कामाचा भंडाफोड! “दर्जेदार काम करा, नाहीतर काम बंद करा”

राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन निवड जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठण !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क होऊ शकला नाही: नाना पटोले – NNL

June 12, 2024

Provide immediate relief : लोह्यातील पूरग्रस्त कुटुंबियांना तात्काळ अनुदान द्या

February 2, 2026

मराठवाड्यात कोट्यवधींची वीज चोरी – NNL

July 7, 2024

Himaytnagar news : हिमायतनगर नगरपंचायत निवडणूक निकाल : शांतता राखण्याचे आवाहन

December 18, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Chhath Puja festival : नांदेडच्या गोदावरी काठी सूर्योदयासह वृत्तधारी महिलांचा जप, भक्तिभावाचे दर्शन

Who is Dr. Rekhatai Chavan? कोण आहेत डॉ. रेखाताई चव्हाण ? – NNL

Sindkhed Police : सिंदखेड पोलीसांचा १०६ वर्षाच्या ईमारतून ५२ गावांचा कारभार -NNL

Amit Zawar : नांदेडचा अमित झंवर अंटार्क्टिकावर मॅरेथॉन पूर्ण करणारा सर्वात तरुण भारतीय

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Kha. Ashokrao Chavan ; सिंचन प्रकल्पांबाबत खा. अशोकराव चव्हाण आणि आ. श्रीजया चव्हाण यांची राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा

March 7, 2026

Women’s Kabaddi : जागतिक महिला दिनानिमित्त नांदेडमध्ये महिलांच्या खुल्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन

March 6, 2026

Mla Sreejaya chavan : ‘उर्जा’वान महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने ‘मार्ग’क्रमण!: आ. श्रीजया चव्हाण

March 6, 2026

Mp Ashok Chavhan : विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ठोस पाऊल!: खा. अशोकराव चव्हाण

March 6, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?