Thursday, June 25

Tag: Nanded district ready

Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज

Nanded News : गर्भाशय मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी नांदेड जिल्हा सज्ज

आरोग्य, नांदेड
नांदेड| महिलांमधील गर्भाशय मुखाचा (Cervical Cancer) कर्करोग रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे राज्यात विशेष एचपीव्ही (HPV) लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचा राष्ट्रीय स्तरावर शुभारंभ करण्यात आला असून, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय पेरके यांच्या नियोजनाने जिल्ह्यात ही लस दि. 08-03-2026 पासून राबविण्यात येणार आहे.आता जिल्ह्यात राज्यात ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मोहिमेची ठळक वैशिष्ट्ये: लक्ष्य गट (Beneficiaries): ज्या मुलींनी वयाची १४ वर्षे पूर्ण केली आहेत (१४ ते १५ वयोगटातील मुली), अ...
error: Content is protected !!