Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

February 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी
  • देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने
  • Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन
  • Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष
  • किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत
  • मंदिर प्रीमियर लीग मध्ये श्री रेणुका देवीचा संघ खेळणार
  • ग्रामीण रुग्णालयात अद्यावत एक्स रे मशीन द्या नवीन एक्स-रे मशीन सह आर्थोपेडिक सर्जन ची नियुक्ती करा
  • Mahashivratri 2026 : श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 ला अभिषेक महापुजेणे भक्तिमय वातावरणात प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष
नांदेड February 13, 2026

Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष

यावर्षी डॉ. मैसूर मंजुनाथ व श्री. मैसूर नागराज, पं. रघुनंदन पणशीकर, अनुराधा कुबेर, रूचिरा केदार, आदित्य मोडक, अनुपम जोशी, मंगेश बोरगावकर अशा दिग्गज कलावंतांची मांदियाळी!
NNL TeamBy NNL TeamFebruary 13, 20261
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री,माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या जलसंस्कृतीचे जनक कै.डॉ. शंकरराव चव्हाण आणि कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित केल्या जाणार्‍या ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवाचे हे बाविसावे वर्ष असून सालाबादाप्रमाणे यावर्षीही भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी डॉ. मैसूर मंजुनाथ व श्री. मैसूर नागराज, पं.रघुनंदन पणशीकर, अनुराधा कुबेर, रूचिरा केदार, आदित्य मोडक, अनुपम जोशी, मंगेश बोरगावकर हे सर्व कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण करणार आहेत.

अवघ्या मराठवाड्यातील संगीत रसिक ज्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात अशा या संगीत महोत्सवाचे हे बाविसावे वर्ष असून संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. अमिताताई चव्हाण यांच्या नियोजनाखाली संपन्न होणार्‍या कार्यक्रमात यावर्षी २५ फेब्रुवारी (बुधवार) रोजी अनुपम जोशी (सरोद), रूचिरा केदार (शास्त्रीय गायन), पं. रघुनंदन पणशीकर (शास्त्रीय गायन) असे कार्यक्रम होणार आहेत. याच कार्यक्रमात ‘संगीत शंकर दरबार जीवनगौरव पुरस्कार -२०२६’ चे वितरण होणार आहे.

२६ फेब्रुवारी (गुरूवार) रोजीच्या कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी ०५:३० वाजता आदित्य मोडक (शास्त्रीय गायन), अनुराधा कुबेर (शास्त्रीय गायन) व डॉ. मैसूर मंजुनाथ व श्री. मैसूर नागराज (व्हायोलिन जुगलबंदी) यांच्या कार्यक्रमाने सांगता होणार आहे.
२७ फेब्रुवारी (शुक्रवार) हा ‘मराठी भाषा गौरव दिवस’. या दिवशी पहाटे ०६:०० वाजता ‘मराठी पहाट’ हा कार्यक्रम होणार असून यात प्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर व संच यांचा ‘माय मराठी, सूर मराठी’ हा आगळावेगळा मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम कुसुम सभागृहात होणार आहे.

तीन दिवस चालणार्‍या या संगीत महोत्सवातील कार्यक्रम यशवंत महाविद्यालयाच्या क्रीडा मैदानावर उभारण्यात येणार्‍या भव्य स्वरमंचावर व कुसुम सभागृह येथे संपन्न होणार आहेत.

रसिकांचे भावविश्व समृद्ध करणार्‍या आणि त्यांच्या उदंड प्रेमाच्या बळावर अवघ्या दोन दशकांत भारतातील अग्रगण्य संगीत महोत्सवांच्या यादीत समाविष्ट झालेल्या ‘संगीत शंकर दरबार’ महोत्सवाचा अधिकाधिक रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री शारदा भवन सोसायटीचे अध्यक्ष श्री अशोकराव चव्हाण, उपाध्यक्षा सौ.अमिताताई चव्हाण, सचिव श्री डी.पी.सावंत, सहसचिव प्राचार्य डॉ. रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष अ‍ॅड. उदयराव निंबाळकर तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संयोजन समिती सदस्य श्री संजय जोशी, श्री रत्नाकर आपस्तंभ, श्री गिरीश देशमुख, डॉ.विश्वाधार देशमुख यांनी केले आहे.

चौकट : संगीत क्षेत्रात भरीव योगदान देणार्‍या ज्येष्ठ कलावंताला दरवर्षी ‘संगीत शंकर दरबार जीवन गौरव पुरस्कार’ दिला जातो. यावर्षीचा जीवन गौरव पुरस्कार बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबला वादक पंडित शारदा सहाय यांचे पट्टशिष्य डॉ. राम बोरगावकर (लातूर) यांना २५ फेब्रुवारी रोजीच्या मुख्य कार्यक्रमात प्रदान केला जाणार आहे.

Twenty-second year of ‘Sangeet Shankar Darbar’
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleकिनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत
Next Article Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

किनवट अपर जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्ह्यात चार अपर तहसील कार्यालयांची निर्मिती खा. अशोकराव चव्हाण यांनी केले स्वागत

Mahashivratri 2026 : श्री परमेश्वर मंदिरात महाशिवरात्री यात्रा महोत्सव 2026 ला अभिषेक महापुजेणे भक्तिमय वातावरणात प्रारंभ

देशव्यापी संपाला नांदेडमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद गगनभेदी घोषणांनी नांदेड दणाणले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Loksanwad ; 20 व्या लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक प्रा महेश मोरे -NNL

October 25, 2024

Community reading : हुजपा मध्ये संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदाहिक वाचन -NNL

November 26, 2024

Sediment-free dam : शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना महत्वाची

March 19, 2025

आरडीसी किरण आंबेकर यांच्या आश्वासना नंतर जनवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उपोषण सोडले

December 11, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Annimal helth chekup ; काटकळंबा येथे पशुधन पंधरवडानिमित्याने जनावरांचे मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न -NNL

Kavad yatra ; सहस्त्रकुंड ते हिमायतनगरच्या श्री परमेश्वर मंदिरापर्यंत निघालेल्या कावड यात्रेत ठिकठिकाणी जोरदार स्वागत -NNL

Successful kidney transplant | नांदेडमध्ये तिसऱ्यांदा किडनीचे यशस्वी प्रत्यारोपण ;आईने मुलाला दिले जीवनदान..! -NNL

आई – वडिलांच्या चरित्र वाचनातून विद्यार्थ्यांनी वाचन प्रेरणा घ्यावी – कुलगुरू डॉ. चासकर -NNL

Dr. Ganesh Joshi : व्हॉईस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी यांची निवड -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Train Delayed : पूर्णा–आदिलाबाद पॅसेंजर पुन्हा ५ तास उशिरा; प्रवाशांचा संताप, तातडीने कारवाईची मागणी

February 13, 2026

देशव्यापी संपा निमित्ताने दुसऱ्या दिवशी सीटू कामगार संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकदिवशीय धरणे व निदर्शने

February 13, 2026

Kusum Mahotsav ; कुसुम महोत्सव’ पत्रकार परिषदेतील आ. श्रीजया चव्हाण यांचे निवेदन

February 13, 2026

Sangeet Shankar Darbar ; ‘संगीत शंकर दरबार’चे बाविसावे वर्ष

February 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?