Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Special train : प्रवाशांसाठी Good News 🚆 मुंबई–नांदेड दरम्यान विशेष गाडी धावणार
नांदेड महाराष्ट्र मुंबई January 19, 2026

Special train : प्रवाशांसाठी Good News 🚆 मुंबई–नांदेड दरम्यान विशेष गाडी धावणार

प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! मुंबई–नांदेड मार्गावर मध्य रेल्वेची विशेष गाडी; गर्दीचा ताण कमी होणार
NNL TeamBy NNL TeamJanuary 19, 2026751
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड, अनिल मादसवार| मुंबई–नांदेड मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हुजूर साहिब नांदेड आणि नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालविण्यात येणार असून ही गाडी चार फेऱ्या पूर्ण करणार आहे. यामुळे सण, लग्नसराई व प्रवासाच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.

🚆 मुंबई ते नांदेड विशेष गाडी

गाडी क्रमांक 01041 – लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूर साहिब नांदेड
ही विशेष गाडी दि. 23 व 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल.

ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी व पूर्णा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4.00 वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल.

🚆 नांदेड ते मुंबई विशेष गाडी

गाडी क्रमांक 01042 – हुजूर साहिब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस
ही गाडी दि. 24 व 25 जानेवारी 2026 रोजी  रात्री 11.30 वाजता नांदेड येथून सुटेल
आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

🔔 प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना

✔️ विशेष गाडीमुळे मुंबई–मराठवाडा प्रवास अधिक सुलभ होणार
✔️ गर्दीचा ताण कमी होऊन आरक्षित तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार
✔️ भाविक, विद्यार्थी व नोकरी करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा

➡️ प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

between Mumbai and Nanded Good news for passengers 🚆 A special train will run
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDIG Police Action : गुटखा माफियांना जबर धक्का : डीआयजींच्या थेट नियंत्रणाखाली कारवाई
Next Article Old Memories : ४९ वर्षांनंतर जुन्या आठवणींना उजाळा; टिकोना फार्म, मुळशी येथे भावनिक भेट
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded ; लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची १०५वी जयंती आश्रम शाळा वाघाळा

August 2, 2025

माहूर तालुक्यात चढया दराने बियाणे विक्री, वाई बाजार येथे गोर सेनेचे रास्ता रोको आंदोलन -NNL

June 11, 2024

BJP leader Madhavi Lata ; भारतीय जनता पार्टीच्या वतीने 28 रोजी दहीहंडी महोत्सव; भाजपा नेत्या माधवी लता प्रमुख आकर्षण – NNL

August 26, 2024

Nanded ; नांदेड तहसील प्रशासन व लिंबगाव पोलीसांची अवैध वाळू उत्खननाविरोधात संयुक्त मोठी कारवाई

December 4, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Yoga makes the body strong : योगामुळे शरीर सुदृढ, मन शांत आणि जीवन शिस्तबद्ध होते- डॉ. अजितजी गोपछडे

भाविकांचा सहभाग व भक्तीभावात संपन्न होणार परिक्रमा यात्रा; लाखो भाविकांचे होणार आगमन -NNL

Last chance to apply for ‘Mukhya Mantri Yojandoot’ : ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रमासाठी अर्ज करण्याची शुक्रवारी शेवटची संधी -NNL

Sand thift painganga river ; पैनगंगा नदीतून रेतीचे अवैध उत्खननाकडे दुर्लक्ष ; तर सरसम भागातील दोन रेती वाहनावर कार्यवाही; लाखोंच्या दंडाची नोटीस -NNL

CIDCO ; मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत दिवाळी पुर्व साफसफाई ला सुरूवात

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?