Tuesday, May 26

Tag: between Mumbai and Nanded

Special train : प्रवाशांसाठी Good News 🚆 मुंबई–नांदेड दरम्यान विशेष गाडी धावणार

Special train : प्रवाशांसाठी Good News 🚆 मुंबई–नांदेड दरम्यान विशेष गाडी धावणार

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड, अनिल मादसवार| मुंबई–नांदेड मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हुजूर साहिब नांदेड आणि नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालविण्यात येणार असून ही गाडी चार फेऱ्या पूर्ण करणार आहे. यामुळे सण, लग्नसराई व प्रवासाच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. 🚆 मुंबई ते नांदेड विशेष गाडी गाडी क्रमांक 01041 – लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूर साहिब नांदेड ही विशेष गाडी दि. 23 व 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी व पूर्णा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4.00 वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. 🚆 नांदेड ते मुंबई वि...
error: Content is protected !!