Tuesday, May 26

Tag: Good news for passengers

Special train : प्रवाशांसाठी Good News 🚆 मुंबई–नांदेड दरम्यान विशेष गाडी धावणार

Special train : प्रवाशांसाठी Good News 🚆 मुंबई–नांदेड दरम्यान विशेष गाडी धावणार

नांदेड, महाराष्ट्र, मुंबई
नांदेड, अनिल मादसवार| मुंबई–नांदेड मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हुजूर साहिब नांदेड आणि नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालविण्यात येणार असून ही गाडी चार फेऱ्या पूर्ण करणार आहे. यामुळे सण, लग्नसराई व प्रवासाच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय टळणार आहे. 🚆 मुंबई ते नांदेड विशेष गाडी गाडी क्रमांक 01041 – लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूर साहिब नांदेड ही विशेष गाडी दि. 23 व 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी व पूर्णा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4.00 वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल. 🚆 नांदेड ते मुंबई वि...
Mumbai-Nanded flight service : मुंबई–नांदेड विमानसेवा २५ डिसेंबरपासून सुरू; प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

Mumbai-Nanded flight service : मुंबई–नांदेड विमानसेवा २५ डिसेंबरपासून सुरू; प्रवाशांसाठी आनंदाची बातमी

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, वाशिमसह संपूर्ण मराठवाड्यातील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. मुंबई–नांदेड–मुंबई विमानसेवा येत्या २५ डिसेंबरपासून सुरू होत असून, स्टार एअर कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंगला सुरुवात झाली आहे. या विमानसेवेची सुरुवात यापूर्वी नोव्हेंबरमध्ये करण्याचे नियोजन होते; मात्र तांत्रिक कारणांमुळे ती काही दिवस पुढे ढकलण्यात आली होती. ✈️ आठवड्यात तीन दिवस सेवा - प्राथमिक टप्प्यात ही विमानसेवा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी उपलब्ध राहणार आहे. लवकरच प्रवाशांच्या प्रतिसादानुसार दररोजची विमानसेवा सुरू करण्याची तयारीही कंपनीकडून सुरू आहे. 🛫 विमानसेवा सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न नांदेड–मुंबई हवाई सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री के. राममोहन नायडू, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे सहकार्य मिळाले अ...
error: Content is protected !!