Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - राजकीय - Shiv Sena-BJP : हिमायतनगर नगरपंचायतीत शिवसेना–भाजपा युतीला बळकटी
राजकीय नांदेड व्हिडीओ January 15, 2026

Shiv Sena-BJP : हिमायतनगर नगरपंचायतीत शिवसेना–भाजपा युतीला बळकटी

आशीषभाऊ सकवान यांची गटनेतेपदी, डॉ. राजेंद्र वानखेडे यांची स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती
NNL TeamBy NNL TeamJanuary 15, 2026122
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायतीत शिवसेना–भाजपा युतीने संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची पावले टाकत नेतृत्व अधिक मजबूत केले आहे. आज नगरपंचायतीमध्ये शिवसेना–भाजपा युतीचे गटनेतेपदी आशीषभाऊ सकवान यांची तर स्वीकृत सदस्यपदी डॉ. राजेंद्र वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.

या नियुक्त्यांमुळे नगरपंचायतीतील युतीची भूमिका अधिक प्रभावी होणार असून शहराच्या विकासासाठी समन्वयाने काम करण्यास बळ मिळणार आहे.या प्रसंगी नगरसेविका दर्शना शरद चायल, नगरसेविका अरुणा भगवान मुद्देवाड, नगरसेवक सुभाष बलपेलवाड, नगरसेवक भारत डाके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व सहकार्य करणाऱ्या नगरसेवकांचे व कार्यकर्त्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले.

oplus_0

नवनियुक्त गटनेते आशीषभाऊ सकवान व स्वीकृत सदस्य डॉ. राजेंद्र वानखेडे यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, हिमायतनगरच्या सर्वांगीण विकासासाठी व जनतेच्या हितासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.

डॉ. राजेंद्र वानखेडे हे डॉक्टर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष असून, त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवली होती. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारले होते. त्यानंतर भाजपा शिवसेना युती होऊन त्यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड केल्याने त्यांना नगरपंचायत प्रशासनात काम करण्याची संधी मिळाली आहे.

Himayatnagar Nagar Panchayat Shiv Sena-BJP Yutila Strength
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articlevillage cleanliness : संक्रांतीच्या वाणातून गाव स्वच्छतेचा निर्धार; सिरंजनीत प्रेरणादायी उपक्रम
Next Article Vinod Gundewar : हिमायतनगर नगरपंचायत उपनगराध्यक्षपदी विनोद गुंडेवार यांची निवड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Aspirational Kinwat Taluka’s progress | आकांक्षित किनवट तालुक्याची प्रगतीकडे वाटचाल – NNL

July 25, 2024

Call for applications : जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे इयत्ता 6 वी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

July 24, 2025

Police action ; राशेनच्या तांदुळ व गहु असलेले दोन ट्रक उमरीमध्ये पकडले; ४५ लक्ष रुपयाचा मुद्देमाल ताब्यात -NNL

September 15, 2024

Chhatrapati’s prowess through : शिवकालीन दुर्मिळ शस्त्र प्रदर्शनातून छत्रपतींच्या पराक्रमाचे सजीव दर्शन !

May 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Naam Japa Yagya : ॐ नमः शिवाय नामजप यज्ञ भक्तिभाव, शांतता आणि शिवस्मरणात महिला पुरुष भाविक रंगले

Umri ; कुष्ठरोग शोध मोहिमेला उमरी तालुक्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांची भेट

Cleaning and drainage should be done under CIDCO ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत साफसफाई व नालेसफाई करावी,माजी नगरसेविका ललिता शिंदे – NNL

Sakal OBC Samaj : सोशल मिडियावर प्रा. लक्ष्मण हाके यांना मारण्याची धमकी देणाऱ्या माधव देवसरकर वर गुन्हा दाखल करा – सकल ओबीसी समाज -NNL

Warkari couple : पोटा (बु.) गावातील वारकरी दांपत्याचा आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते भव्य सत्कार

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?