Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Grand educational exhibition : श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य शैक्षणिक प्रदर्शनी; यात्रेकरूंमध्ये विशेष आकर्षण
नांदेड अर्थविश्व December 22, 2025

Grand educational exhibition : श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेत भव्य शैक्षणिक प्रदर्शनी; यात्रेकरूंमध्ये विशेष आकर्षण

NNL TeamBy NNL TeamDecember 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा| श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त जिल्हा परिषद नांदेड व पंचायत समिती लोहा, शिक्षण विभागाच्या वतीने भव्य शैक्षणिक प्रदर्शनी उभारण्यात आली असून, ही प्रदर्शनी यात्रेकरू, विद्यार्थी व पालकांमध्ये विशेष आकर्षण ठरत आहे.

ही शैक्षणिक प्रदर्शनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या प्रेरणेने, तसेच शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे व गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली साकारण्यात आली आहे.

या शैक्षणिक प्रदर्शनामध्ये
नवे शैक्षणिक ॲप, अंधश्रद्धा निर्मूलन, शालेय परसबाग, माता-पालक गट, मोफत शैक्षणिक योजना, आपत्ती व्यवस्थापन, विद्यार्थी लाभांच्या योजना, विविध शिष्यवृत्ती योजना, गुड टच–बॅड टच, मुख्यमंत्री माझी शाळा यासह विविध शासकीय शैक्षणिक योजनांची सविस्तर माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत.

प्रदर्शनस्थळी उपस्थित शिक्षकांकडून यात्रेकरूंना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येत असून, विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वाचनीय पुस्तकांची यादी देखील येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शैक्षणिक प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भाविक, विद्यार्थी, पालक व नागरिकांनी भेट दिली असून माळेगाव यात्रेतील हे प्रदर्शन सर्वांसाठी ज्ञानवर्धक व प्रेरणादायी ठरत आहे.

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षण विस्तार अधिकारी अंजली कापसे, सरस्वती आंबलवाड, विठ्ठल आचणे, डी. आर. शिंदे, केंद्रप्रमुख दत्ता मोहिते, मंगल सोनकांबळे, केंद्रीय मुख्याध्यापक गंगाधर धुळगंडे, तसेच व्यंकट गायकवाड, गजानन अप्परवाड, विषयतज्ज्ञ संजय अकोले, हावगीराव जामकर, बाळू चव्हाण, सचिन किरवले, रवी रायफळे, पल्लवी चौंडेकर, महानंदा केदारे, रफिक दौलताबादी, सिद्धार्थ सोनकांबळे, संदीप साखरे, मारुती डोके, बी. एम. जंगापल्ले, राजेंद्र पाटील, अरविंद ढवळे, बाळू घोरपडे, अजित केंद्रे, अण्णाराव घुमणार यांच्यासह माळेगाव यात्रा, रीसनगाव व माळकोळी केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी परिश्रम घेतले आहेत.

राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा विशेष उपक्रम
या शैक्षणिक प्रदर्शनाचे विशेष आकर्षण म्हणजे राज्य पुरस्कारप्राप्त सेवानिवृत्त शिक्षक वि. मा. काकडे यांनी सादर केलेला अभिनव उपक्रम होय. यामध्ये प्रश्नमंजुषा, गणिती खेळ, बुद्धीचा खेळ व संख्याज्ञान यासंबंधीचे फलक व प्रात्यक्षिके काकडे यांनी मांडली आहेत. आपल्या ८० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ठिकाणी भरघोस पारितोषिकांची घोषणा केली होती. 10 प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यास 501 रुपये, 9 अचूक उत्तरे देणाऱ्यास 201रुपये तर 8 प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्यास 101 रुपये अशी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमाला नागरिक व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Grand educational exhibition during Shrikshetra Malegaon Yatra Special attraction among pilgrims
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleFire Broke : हनुमान बेकरी अँड केक सेंटरला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान
Next Article Pranithatai Deore Chikhlikar : सेंद्रिय शेती काळाची गरज- प्रणिताताई देवरे चिखलीकर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Pensioners : निवृत्तीवेतनधारकांनी बँकेत उपस्थित राहून हयातीच्या यादीवर स्वाक्षरी करावी -NNL

October 31, 2024

CITU ; सीटूने सादर केलेल्या यादीतील पूरग्रस्तांचे पंचनामे करावेत आणि मागील वर्षाचे अनुदान तातडीने बॅंक खात्यात वर्ग करावे

September 22, 2025

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते झाला आज संपूर्णता अभियांनाचा शुभारंभ -NNL

July 4, 2024

forest dam at Osmannagar : सरपंच सौ.शोभाबाई शेषेराव काळम यांच्या पुढाकारातून उस्माननगर येथे वनराई बंधारा -NNL

December 3, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Action against those illegally : धाबा व सार्वजनिक ठिकाणी अवैधपणे मद्यसेवन करणाऱ्यांवर कारवाई

जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी बाबत आय जी उमाप साहेब यांनी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व टीमचा प्रशस्तीपत्र देऊन केला गौरव

Bhayegaon ; भायेगाव येथे मराठा आरक्षणाच्या ग्रामस्थ यांच्या वतीने जल्लोष

Shri Dattaprabhu : दत्तबर्डी येथे ४१ किलो चांदीच्या श्री दत्तप्रभू मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न 

State Marathi Film Awards preliminary round nominations announced : राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांच्या प्राथमिक फेरीची नामांकने घोषित -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?