Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण
  • सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम
  • कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड
  • Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण
  • स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 
  • मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!
  • Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला
  • Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - धार्मिक - श्री संत सेवालाल महाराज स्मारकाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल
धार्मिक नांदेड October 12, 2025

श्री संत सेवालाल महाराज स्मारकाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल

NNL TeamBy NNL TeamOctober 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

भोकर l भोकर येथील श्री संत सेवालाल महाराज स्मारकाच्या बांधकामाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे. या निर्णयाचे खा. अशोकराव चव्हाण यांनी स्वागत केले असून, बंजारा समाजात आनंद व्यक्त केला जातो आहे.

न्या. अहसानुद्दीन अमानुल्लाह व न्या.एस.व्ही.एन. भट्टी यांच्या खंडपिठाने ही याचिका अर्थहीन असल्याचे सांगून निकाली काढली. या निर्णयामुळे निर्माणाधीन असलेल्या या स्मारकाच्या पुढील बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या पुढाकारातून भोकर येथील नगर परिषदेच्या मालकीचा भूखंड श्री संत सेवालाल महाराज स्मारक तथा सामाजिक सभागृहासाठी देण्यात आला होता. सुमारे ७ कोटी रुपये अंदाजित खर्च असलेल्या या स्मारकाचे १७ ऑगस्ट २०२४ रोजी तत्कालीन पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य आ. बाबुसिंगजी महाराज, दीक्षागुरु संत प्रेमसिंगजी महाराज (संस्थान माहूर व कोतापल्ली) आदींच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन होऊन बांधकामही सुरु झाले आहे.

दरम्यान, भोकर येथील शेख इनायत आणि शेख अन्वर नामक व्यक्तींनी सदरहू स्मारक आपल्या मालकीच्या जागेत होत असल्याचा दावा भोकर येथील दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दाखल केला होता. मात्र, त्यांनी बांधकामाला स्थगिती देण्यास नकार दिल्याने याचिकाकर्त्यांनी जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालय अशी दरमजल करत अखेर सर्वोच्च न्यायालयातून बांधकामावर अंतरिम स्थगिती मिळवली होती.

परंतु, गेल्या १ ऑक्टोबर रोजी भोकरच्या न्यायालयाने या प्रकरणातील जागेच्या मालकीसंदर्भातला मूळ दावा फेटाळून लावला. नगर परिषदेच्या वतीने अॅड. शिवाजी कदम नागापूरकर यांनी भूखंड मोजणी अहवाल व इतर दस्तावेजांच्या आधारे हे स्मारक नगर परिषदेच्या मालकीच्या भूखंडावर होत असल्याचा युक्तिवाद केला. दुसरीकडे याचिकाकर्त्यांना या स्मारकाचे बांधकाम त्यांच्या मालकीच्या जागेवर होत असल्याचे सिद्ध करता आले नाही. भोकर न्यायालयातील मालकीबाबतच्या मूळ दाव्याचा निर्णय नगर परिषदेच्या बाजूने लागल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्मारकाच्या बांधकामाविरोधातील याचिका निष्फळ ठरवून निकाली काढली.

संत प्रेमसिंगजी महाराजांकडून निकालाचे स्वागत

भोकर येथील श्री संत सेवालाल महाराजांचे स्मारक व सामाजिक सभागृहासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यापासून निधी मंजूर करेपर्यंतची संपूर्ण कार्यवाही माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या सूक्ष्म नियोजनाखाली झाली होती. त्यामुळे या न्यायालयीन प्रकरणात निकाल स्मारकाच्याच बाजूने लागेल, याचा विश्वास होता असे सांगून दीक्षागुरु संत प्रेमसिंगजी महाराज (संस्थान माहूर व कोतापल्ली) यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. खा. अशोकराव चव्हाण यांच्या नियोजनाची प्रशंसा करत त्यांनी नेहमीच बंजारा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतल्याचेही प्रेमसिंगजी महाराजांनी म्हटले आहे.

Petition against Shri Sant Sevalal Maharaj Memorial dismissed by Supreme Court
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleImmortal hunger strike : एक हजार कोटींचा हिशोब द्या ; १४ ऑक्टॉबर पासून अमरण उपोषण
Next Article Markand ; मार्कंड येथे अचानक विघुत प्रवाह करणारी तार तूटून सात एकरातील ऊस जळुन खाक,दहा लाखांचे नुकसान
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पदभरती प्रक्रियेला सुरुवात 

मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी ‘मिसिंग रेल्वे लिंक’ पूर्ण करा!

Railway Division News : नांदेड रेल्वे विभागात आरपीएफची मोठी कामगिरी; चेन स्नॅचर अटक, दरोड्याचा कट उधळला

Villagers beat : आंदेगावात अवैध देशी दारू विक्रेत्यांना गावकऱ्यांचा चोप; बाटल्या फोडून पोलिसांच्या ताब्यात दिले

Rural Hospital Inspection : ग्रामीण रुग्णालय हिमायतनगरची NQAS अंतर्गत तपासणी

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Pandurang Shinde : रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश -NNL

November 12, 2024

file a case : पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या फारुक अहमद यांची उमेदवारी रद्द करून गुन्हे दाखल करा -NNL

November 19, 2024

Guru Ravidas Maharaj : सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

February 2, 2026

Nanded ; Entreprethon 2025 मध्ये श्री गुरु गोबिंद सिंघजी अभियांत्रिकी व तंत्र शिक्षण संस्था, विष्णुपुरी, नांदेड चा विद्यार्थी सत्यजीत दामेकर याचे सुयश.

April 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Shamal Kurundkar : फुकट स्वातंत्र्य मिळालं त्यामुळे त्याची किंमत वाटत नाही.- शामल कुरुंदकर -NNL

The accused was arrested : सोनखेड हद्दीत चाकूच्या धाकाने वाहन पळून नेणाऱ्या आरोपीस काही तासातच अटक -NNL

Mahur News : माहूर नगरपंचायतीच्या हलगर्जीपणामुळे एका वळूचा जीव गेला तर कारचालक बालबाल बचावला

Scam of crores : लोह्यातील श्रीमती आर जी वैराळे मल्टीस्टेट को – ऑप क्रेडिट सोसायटीत करोडोचा घोटाळा

Gramsabha : शहापूर ग्रामपंचायत कार्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ग्रामसभा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

March 10, 2026

सैनिक शाळा प्रवेश परीक्षेत किरण मुनेश्वरचे यश; एसी प्रवर्गात तालुक्यात प्रथम

March 10, 2026

कारला येथील फरहाना फिरदौस शेख जब्बार यांची पिंपरी-चिंचवड महापालिकेत लिपिकपदी निवड

March 10, 2026

Sreejaya Chavan ; राजकीय प्रवासात मला ‘भावां’ची साथ!: आ. श्रीजया चव्हाण

March 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?