Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Municipal Corporation ; महापालिके मार्फत गणेशोत्सवात ४४ हजार ४७८ गणेश मूर्ती केल्या गेल्या विसर्जित! | ४८.२६७ मेट्रिक टन जमा झाले निर्माल्य!
नांदेड धार्मिक September 7, 2025

Municipal Corporation ; महापालिके मार्फत गणेशोत्सवात ४४ हजार ४७८ गणेश मूर्ती केल्या गेल्या विसर्जित! | ४८.२६७ मेट्रिक टन जमा झाले निर्माल्य!

NNL TeamBy NNL TeamSeptember 7, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l यंदाच्या गणेश उत्सवात नांदेडकरांनी महापालिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला,परंपरेचे भान जपत हा गणेशोत्सव नांदेडकरा तर्फे साजरा केला गेला,विसर्जनाच्या दिवशी गणेशोत्सवात ४८.२६७ मेट्रिक टन निर्माल्य जमा झाले, तर मूर्ती संकलन केंद्रात ९ हजाराहून अधिक गणेश मूर्ती संकलित झाल्या आहेत. तर एकूण ४४ हजार ४७८ गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले आहे. अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी दिली.

नांदेड वाघाळा शहर महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरकरित्या गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व नागरिकांना करण्यात आले होते.नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सोशल मिडीया माध्यमाद्वारे,होर्डिंग्ज, बॅनर्स, पोस्टर्स इ.द्वारे जनजागृती करण्यात आली होती. तसेच कोणीही निर्माल्य नदीपात्र, तलावात टाकू नये असे देखील आवाहन महापालिका आयुक्त यांनी सर्व नागरिकांना केले होते.
नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेमार्फत सर्व नागरिकांना नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन करण्यात आले होते.

याकरीता गणेशमूर्ती विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदाद्वारे मूर्ती विसर्जनाची सोय करण्यात आली होती.
पालिकेच्या ०६ क्षेत्रिय कार्यालयां अंतर्गत एकूण २३ मूर्ती संकलन केंद्रामध्ये मध्ये एकूण ९७२५ मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. नागरिकांनी नैसर्गिक स्त्रोतात मूर्ती विसर्जन न करता जास्तीत जास्त प्रमाणात मूर्ती दान करावे याबाबत क्षेत्रिय कार्यालयांमार्फत जनजागृती करण्यात आली होती.

क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी १४ निर्माल्य कलश/कंटेनरची व्यवस्था करण्यात आल्याने एकूण ४८.२६७ मेट्रिक टन इतके निर्माल्य संकलन झाले.

सर्व मूर्ती संकलन केंद्रावरील गणेश मूर्ती एकत्रित करून वाहतूक करण्यासाठी एकूण ३५ आयचर वाहने नियुक्त करण्यात आली होती त्याचप्रमाणे मोठ्या गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी एकूण २१ मोठ्या क्रेन स्थापित करण्यात आल्या होत्या.प्रत्येक विसर्जन घाटावर आवश्यक ती विद्युत रोषणाई व जीव रक्षकांची टीम तैनात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे प्रत्येक विसर्जन घाटावर सफाईसाठी स्वच्छता निरीक्षकांच्या चमुसह स्वच्छता टीम सज्ज होती.

गोदावरी व आसना नदीतील पाणी प्रदुषीत होऊ नये व जलसंपत्तीचे रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरण पुरक कृत्रिम तलावात लहान व मध्यम आकाराचे श्री गणेश मूर्ती आणि दोन्ही खदान तलावात मोठे श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करुन, पर्यावरणपुरक गणेशोत्सव पार पाडण्यात आला आहे.

सदरील विसर्जन व्यवस्था महापालिका आयुक्त आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशान्वये व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखालील उपआयुक्त निलेश सुंकेवार,नितीन गाढवे,सुप्रिया टवलारे, अजितपालसिंघ संधु यांच्या नियंत्रणात पालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेऊन श्री गणेश विसर्जन शांततेत पार पाडले आहे.

44 478 Ganesh idols were immersed during Ganeshotsav through the Municipal Corporation! | 48.267 metric tons of Nirmalya were collected!
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRaghoji Molke ; सेवानिवृत्त बिएस एफ मधील हेड कॉन्स्टेब राघोजी मोळके यांच्ये निधन
Next Article District OBC Bhushan Award ; जिल्हा ओबीसी भूषण पुरस्काराने स्व. भानुदास यादव यांचा मरणोत्तर गौरव
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Rashtrasant Tukadoji Maharaj : हिमायतनगर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मारकात गुरुपौर्णिमा साजरी

July 18, 2025

Shiv Sena Metropolitan Chief Prakash Marawar : नांदेड महापालिकेसमोर 12 सप्टेंबर ऐवजी 15 सप्टेंबर रोजी शिवसेना( ठाकरे) पक्षाचे बोंब मारो आंदोलन

September 12, 2025

National Archery Championship ; राष्ट्रीय आर्चरी स्पर्धेत अनिकेत नागरगोजे, आरुषी कदम व आराध्या जगतापचा झेंडा; सिल्वर व ब्रॉन्झ पदकाची कमाई !

November 27, 2025

online farmer registration started : मुग, उडीद, सोयाबीन ऑनलाईन शेतकरी नोंदणी सुरु -NNL

November 9, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Global warming awareness ; ग्लोबल वार्मिंग जागरूकता काळाची गरज, माजी,आमदार अमिता भाभी चव्हाण

Chandatai Tiwari : संत मीराबाई यांच्या भजनांमध्ये प्रीती आणि भक्ती यांचा अलौकिक संगम – चंदाताई तिवारी -NNL

132 railway station : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट – रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव

Dr. Babasaheb Ambedkar ; भुकमारी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसहाय्यता बचत गटास बियाण्याचे वाटप

Why is it so sour when the safe is shaking? तिजोरीत खडखडात असतांना उगाच खटाटोप कशाला? -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?