Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
  • रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित
  • Nanded News : नांदेडमध्ये ‘मिनी सरस’ रेणुका महोत्सवाला सुरुवात
  • Health care : वाढत्या तापमानापासून संरक्षण करण्यासाठी जिल्हा आरोग्य प्रशासनाचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Godavari river bridge ; गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी, वाहतूक बंद,मुझामपेठ भागातील नदीकाठच्या नागरीकांचे स्थलांतर
नांदेड महाराष्ट्र August 29, 2025

Godavari river bridge ; गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी, वाहतूक बंद,मुझामपेठ भागातील नदीकाठच्या नागरीकांचे स्थलांतर

NNL TeamBy NNL TeamAugust 29, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l जुन्या नांदेडात जाणाऱ्या येणाऱ्या गोदावरी नदी असलेला नाव घाट पुलावरून पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजुंनी मनपाच्या वतीने बॅरिकेड्स लावुन दोन्ही बाजुंनी बंद करण्यात आली.

तर धनेगाव/मुजामपेठ ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या नदीकाठच्या जुने व नवे मुजामपेठ येथील जवळपास शंभर निवासस्थानी पाणी शिरल्याने व प्रवाहात वाढ झाल्याने जिल्हा परिषद शाळा जूने मुजामपेठ व नविन मुजा मपेठ येथे कुटूंब स्थलांतरित करण्यात आली असून राहण्याची व जेवणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव /मुजामपेठ यांच्या कडून करण्यात आली आहे, उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ व नांदेड तहसीलदार संजय वारकड यांनी पाहणी केली आहे.

दोन दिवसांच्या संततधार पावसामुळे विष्णुपुरी जलाशयातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने व संततधार पावसामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या धनेगाव/ मुजामपेठ ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत असलेल्या जुने व नवे मुजामपेठ भागातील शंभर कुटूंबाचा निवासस्थानी मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने जिवनाश्यक वस्तू सह संसार उपयोगी वस्तू नासधुस झाली आहे.

या कूंटूबाचे स्थलांतर जिल्हा परिषद शाळा धनेगाव/ मुजामपेठ येथे करण्यात आली असून निवास व जेवणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव/ मुजामपेठ यांनी केली आहे,तर अदनान गार्डन,अदनानी कॉलनी, सायमा पार्क,के.एल.पी.वसाहत, तिरूपती नगर, शाहुनगर,किसान कॉलोनी, सुधाकरनगर,रऊफ कॉलोनी,युसुफ कॉलनी भागातील अनेक भागात पाणीच पाणी झाल्याने नागरीक त्रस्त झाले आहेत.

महसूल प्रशासनाने नांदेड उपविभागीय डॉ.सचिन खल्लाळ, नांदेड तहसीलदार संजय वारकड, गटविकास अधिकारी आडेराघोसाहेब, विस्तार अधिकारी व्हि.पी.कांबळे व विस्तार अधिकारी केंद्रे,यांच्या सह तलाठी दिपक सोनटक्के,ग्रामविकास अधिकारी व्हि.पी.सुर्यवंशी,ग्रामपंचायत सरपंच गंगाधर शिंदे,जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,माजी पंचायत समिती सदस्य भुजंगराव भालके, शेख फारूक शेख गफुर, शेख एजाज व सय्यद यासीन व इतर ग्रामपंचायत सदस्य, यांनी पाहणी केली तर ग्रामपंचायत कार्यालय सर्व कर्मचारी यांनी विविध भागाच्या आढावा घेऊन जेसीबी व्दारे पाण्याचा निचरा केला. स्थलांतरित केलेल्या कुटूंबातील सदस्य यांना जेवणासह झोपण्याची व्यवस्था धनेगाव मुजामपेठ ग्रामपंचायत यांनी केली आहे.

residents of the riverbanks of Muzhampeth area evacuated traffic closed Water from the Godavari river bridge
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCIDCO ; संततधार पावसामुळे सिडको परिसरातील अनेक निवासस्थानी पाणीच पाणी,आ.हेमंत पाटील, आ.बोढारकर, उपमहापौर विनय पाटील गिरडे,संजय घोगरे यांनी केली पाहणी
Next Article Manjara river : मांजरा नदी किना-यावरील हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली,अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी

रब्बीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी आ. श्रीजया चव्हाण यांची मदतीची मागणी खरिपातील नुकसानासाठी १०९१ कोटी रुपये वितरित

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

local crime branch : स्थानिक गुन्हे शाखेने रु. ३४ हजार ६५०/- चा सुगंधीत गुटखा केला जप्त -NNL

September 9, 2024

On the occasion of Prataparao’s Diwali : लोह्यात प्रतापरावांच्या दिवाळीनिमित्त व्यापाऱ्याांशी भेटीगाठी, वीस वर्षापासूनची परंपरा कायम -NNL

November 2, 2024

contaminated water | दुधड येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना दुषित पाणी प्यायल्यामुळे पोटदुखी -NNL

July 14, 2024

केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन

July 24, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Jagar program : नवभारत साक्षरता अभियान योजनांचा जागर कार्यक्रम संपन्न -NNL

Fruit distribution : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सिडको शिवसेना शहरतर्फे फळे वाटप

seeds, fertilizers, pesticides : शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांची कमतरता भासू देऊ नका : पालकमंत्री अतुल सावे

IAS officer : कंत्राटी कामगारांवरील अन्याय दूर करावा IAS अधिकाऱ्याला साकडे

President Draupadi Murmu ; तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू भेट देऊन आज घेणार दर्शन – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

March 11, 2026

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

March 11, 2026

Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?