Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Irregular Irregular recruitment : हिमायतनगरच्या मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत आश्रमशाळेत नियमबाह्य पदभरती
नांदेड महाराष्ट्र August 9, 2025

Irregular Irregular recruitment : हिमायतनगरच्या मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत आश्रमशाळेत नियमबाह्य पदभरती

तत्कालीन मुख्याध्यापक दुधाडे यांनी दिला 13 ऑगस्ट पासून अमरण उपोषणाला बसण्याचा इशारा
NNL TeamBy NNL TeamAugust 9, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर /नांदेड| रामबाबू महाराज आदिवासी ग्रामीण विकास मंडळ वाळकेवाडीद्वारा संचलित मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत प्राथमिक व माध्यमिक (विजाभज) आश्रम शाळा ही राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुदान तत्वावर चालविली जाते. या शाळेचे संस्था चालक माधवराव वैद्य हे विभागाचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त असून, त्यांनी यापूर्वी या पदावर काम केलेले व विभागातील अनेक विद्यमान कार्यरत अधिकारी यापूर्वी वैद्य यांच्या अधिनस्त काम केलेले असल्याने शाळेतील बेकायदेशीर, नियमबाह्य कामाची पाठराखन करीत आहेत. आधीचे प्रभारी मुख्याध्यापक व सहशिक्षक गणपत दुधाडे यांचे अनेक महिण्याचे वेतन रोखले आहे. तक्रार केली असता, वरिष्ठ दखल घेण्यास तयार नाहीत.

हिमायतनगर येथील मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत प्राथमिक व माध्यमिक (विजाभज) आश्रम शाळेत संस्था चालकाने शैक्षणिक पात्रता व अर्हता नसताना देखील सहशिक्षक दुधाडे यांचे अनेक महिण्यांचे वेतनही रोखले. शाळेत बेकायदेशीरपणे नातेवाईकांची पद भरती केली आहे. प्रयोगशाळा परिचरपदी पुतणे राजू मारोती वैद्य, कनिष्ठ लिपीक पदी सून शारदा महिपती पोटे, प्राथमिक सहशिक्षक पदी चुलत सून शारदा मोहन गायकवाड तर मदतनीसपदी प्रशांत सुरेश चौगुले यांना नियुक्त करण्यात आले आहे. यातील शारदा पोटे व प्रशांत चौगुले हे १ एप्रिल २०१८ रोजी नियुक्त झाल्यापासून आजपर्यंत शाळेमध्ये कर्तव्यावर हजर झाले नाहीत. मात्र वेतन नियमित काढले जाते. 

शारदा गायकवाड ह्या शिक्षक पात्रता परिक्षा अपात्र असतानाही त्यांची प्राथमिक सहशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मदतनीस विठ्ठल जयराम उघडे यास संस्था चालकाच्या चारचाकी वाहनावर चालक म्हणून राबवून घेतले जाते. इतकेच नव्हे तर, सेवा कनिष्ठ असलेल्या मंदा सोपानराव लोंढे यांच्याकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे. 

याआधी गणपत दुधाडे हे प्रभारी मुख्याध्यापक असताना त्यांनी नियमबाह्य व बेकायदेशीर कामे करण्यास नकार दर्शविला असता, त्यांची प्रभारी मुख्याध्यापक पदावरुन उचलबांगडी करुन इयत्ता नववीचे वर्ग शिक्षकपद देण्यात आले. परंतु या वर्गात जे विद्यार्थी अनुपस्थित होते, त्यांची उपस्थिती हजेरी पटावर नोंदविण्यास सांगत असत. मात्र सहशिक्षक दुधाडे यांनी त्यासह नकार दिल्याने वर्ग शिक्षक पदही काढून घेण्यात आले. दुधाडे यांनी संस्था व शाळेचा नियमबाह्य कारभार पत्रव्यवहार करुन पुराव्यानिशी प्रशासनाच्या लक्षात आणून दिला असतानाही प्रशासन त्याकडे कानाडोळा करीत आहे. याबाबत संस्थाचालक वैद्य यांच्याशी संपर्क केला असता प्रत्यक्ष भेटून सविस्तर सांगतो असे म्हणत बोलणे टाळले.

सहशिक्षक गणपत तुळशिराम दुधाडे यांचे सप्टेंबर-२०२४ व मार्च-२०२५ ते जुलै-२०२५ चे वेतन अद्याप अदा करण्यात आले नाही. त्यांना शिक्षक उपस्थिती पटावर ११ डिसेंबर २०२४ पासून स्वाक्षऱ्या करण्यास मज्जाव करण्यात येत आहे. त्यामुळे दुधाडे यांनी १३ ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा एका निवेदनाद्वारे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, नांदेड यांना दिला आहे.

हिमायतनगर येथील मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत आश्रमशाळेतील कथित नियमबाह्य व बेकायदेशीर पदभरती, नातेवाईकांना दिलेल्या नियुक्त्या आणि सहशिक्षक गणपत दुधाडे यांच्या वेतन रोखण्याच्या प्रकरणाबाबत आहे.

संस्थेवर आरोप
संस्था चालक माधवराव वैद्य (माजी प्रादेशिक उपायुक्त) यांनी नातेवाईकांना शाळेत विविध पदांवर नियुक्त केल्याचा आरोप. नियुक्त झालेल्यांपैकी काहीजण कधीही प्रत्यक्ष हजेरीवर आले नाहीत, तरीही त्यांचे वेतन घेतले गेले. अपात्र उमेदवारांनाही शिक्षक पद दिल्याचा आरोप.

शिक्षक गणपत दुधाडे यांचे प्रकरण
नियमबाह्य कामांना विरोध केल्यामुळे दुधाडे यांना मुख्याध्यापक पदावरून हटवून वर्ग शिक्षक पदावर नेमले, नंतर ते पदही काढून घेतले. सप्टेंबर 2024 पासून आणि मार्च 2025 ते जुलै 2025 या कालावधीतील वेतन अद्याप न दिल्याचा आरोप. ११ डिसेंबर 2024 पासून हजेरी पत्रकावर सही करण्यासही मज्जाव. त्यामुळे 13 ऑगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा दुधाडे यांनी अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला.

at Matoshree Jatanbai Ramsingh Shekhawat Ashram School in Himayatnagar Irregular recruitment
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSahasrakund project : सहस्त्रकुंड जलविद्दूत प्रकल्पाच्या मागणीचा अट्टाहास कुणासाठी…. शेतकऱ्यांचा सभेत टाहो
Next Article Sakal Divyang : सकल दिव्यांग संघटनेचा सहाव्या टप्प्यातील अर्धनग्न अवस्थेत भीक मागो आंदोलन आमदार आनंद बोंढरकर यांच्या थेट कार्यालयावर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने माळेगाव यात्रेचे भव्‍य नियोजन पाच दिवस विविध कार्यक्रम; संदीप माळोदे यांची माहिती -NNL

December 22, 2022

Dr Ajit Gopchde met Prime Minister : खा. डॉ अजित गोपछडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठवाड्याच्या विकासासाठी दिले निवेदन -NNL

December 11, 2024

Strict Action ; नशेच्या औषधी विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स विरुद्ध कडक कारवाई

July 2, 2025

Suresh Ambatwar ; डॉ. शंकरराव चव्हाण नवीन नांदेड पत्रकारिता पुरस्काराने सुरेश आंबटवार सन्मानित – NNL

January 6, 2025
Advertisement
टॉप बातम्या

MLA Bhimrao Keram ; आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पाच एसटी बसचे लोकार्पण

Candidacy in Hadgaon Legislative Assembly : हदगाव विधानसभेत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४८ नामनिर्देशान पत्र दाखल -NNL

A blood donation and diabetes screening camp : रोटरी क्लब नंदिग्राम व नांदेड पोलीस यांच्या विद्यमाने रक्तदान व मधुमेह तपासणी शिबिर संपन्न -NNL

Meenal Karanwal : मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा कंधार तालुक्यात दौरा -NNL

Strict Action ; नशेच्या औषधी विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स विरुद्ध कडक कारवाई

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?