Monday, July 6

Tag: at Matoshree Jatanbai Ramsingh Shekhawat Ashram School in Himayatnagar

Irregular Irregular recruitment : हिमायतनगरच्या मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत आश्रमशाळेत नियमबाह्य पदभरती

Irregular Irregular recruitment : हिमायतनगरच्या मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत आश्रमशाळेत नियमबाह्य पदभरती

नांदेड, महाराष्ट्र
हिमायतनगर /नांदेड| रामबाबू महाराज आदिवासी ग्रामीण विकास मंडळ वाळकेवाडीद्वारा संचलित मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत प्राथमिक व माध्यमिक (विजाभज) आश्रम शाळा ही राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत अनुदान तत्वावर चालविली जाते. या शाळेचे संस्था चालक माधवराव वैद्य हे विभागाचे सेवानिवृत्त प्रादेशिक उपायुक्त असून, त्यांनी यापूर्वी या पदावर काम केलेले व विभागातील अनेक विद्यमान कार्यरत अधिकारी यापूर्वी वैद्य यांच्या अधिनस्त काम केलेले असल्याने शाळेतील बेकायदेशीर, नियमबाह्य कामाची पाठराखन करीत आहेत. आधीचे प्रभारी मुख्याध्यापक व सहशिक्षक गणपत दुधाडे यांचे अनेक महिण्याचे वेतन रोखले आहे. तक्रार केली असता, वरिष्ठ दखल घेण्यास तयार नाहीत. हिमायतनगर येथील मातोश्री जतनबाई रामसिंह शेखावत प्राथमिक व माध्यमिक (विजाभज) आश्रम शाळेत संस्था चालकाने शैक्षणिक पात्रता व अर्हता नसताना देखील सहशिक्षक ...
error: Content is protected !!