Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

February 10, 2026

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Degloor Crime : देगलूर गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा जिपसह दोघांना ताब्यातब घेऊन 14,88,800/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला
क्राईम नांदेड July 22, 2025

Degloor Crime : देगलूर गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा जिपसह दोघांना ताब्यातब घेऊन 14,88,800/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला

NNL TeamBy NNL TeamJuly 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| पोलीस स्टेशन देगलूर येथिल गुन्हे शोध पथकाने अवैध गुटखा वाहतूक करून नेणारे हिंगोली येथील दोन आरोपीतांस बोलेरो जिपसह ताब्यात घेवून एकूण 14,88,800/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कार्यवाहीची गुटखा माफियात खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याबाबत व मागील गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस निरीक्षक देगलूर यांना दिले होते. त्यानुसार श्री मारोती श्रीराम मुंडे पोलीस निरीक्षक देगलूर यांनी गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांना पोलीस स्टेशन देगलूर हद्दीत अवैध पंचावर कार्यवाही करणे व चोरी करणारे आरोपीतांचा शोध घेणे करिता तात्काळ रवाना केले. गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांनी पोलीस स्टेशन देगलूर हद्दीत अवैध धंद्याची माहीती फावत एक बोलेरो जिप क्रमांक MH 28 AZ 0202 ठीस चेक केले.

त्यामध्ये आरोपी नामे 1) शेख आफताब शेख गुलाब चय 25 वर्षे 2) शोएब खान शरिफ खान चय 31 वर्षे दोघे रा. आजम फॉलनी हिंगोली ता. जि. हिंगोली यांनी त्यांचे ताब्यातील बोलेरो जिप मध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेला व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला केसर युक्त विमल पान मसाला 22 पुढे प्रत्येकी पुढ्याची कि. 198 रु असे एकूण 1540 पुढे असा एकूण 3,04,920/- रुपायाचा माल, केसर युक्त विमल पान मसाला असे नाव असलेले 20 पुढे प्रत्येकी पुढ्याची किंमत 470/- रु असे एकूण 500 पुढे असा एकूण 2,35,000/- रुपायाचा माल आणि V-1 BIT TOBACCO असे नाव असलेले 1540 पुढे प्रत्येक पुढ्याची किंमत 22 रु दराप्रमाणे असे एकूण 33,880/-चा माल, V-1 BIT TOBACCO असे नाव असलेले 500 पुढे प्रत्येक पुड्याची किं. 30 रु दराप्रमाणे असे एकूण 15,000/- रुचा माल असा एकूण 5,88,800/-रुपायाचा माल वाहतूक करणारी एक बोलेरो जिप क्रमांक MH 28 AZ 0202 जु.वा. शि.अं. 900000/- रु असा एकूण 14,88,800/- रु अशा मुद्देमाल ताब्यात घेवून आरोपीतां विरिद्ध कायदेशिर कार्यवाही करण्यात आली आहे. यातील नमूद अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगीरी बद्दल मा. पोलीस अधीक्षक साहेब, नांदेड यांनी कौतुक केले आहे.

and seized valuables worth Rs. 1488800/- arrested two persons along Degloor Crime Investigation Team with an illegal Gutkha jeep
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHimaytnagar health news : हिमायतनगर तालुक्यातील जिरोना ग्रामपंचायत अंतर्गत गणेशवाडी व तांड्यात डेंग्यू व चिकनगुनिया साथ
Next Article “Chakkajam” protest : शेतकरी कर्जमाफी व इतर मागण्यांसाठी 24 रोजी सोनारी फाट्यावर “चक्काजाम” आंदोलन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

ehreek-e-Auqaf : शौकत मंगलकार्यालय चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल करा – तहरीक ए औकाफ

September 7, 2025

two-wheeler accident : माहुर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील दुचाकीच्या अपघात तिघे जण गंभीर जख्मी – NNL

December 4, 2024

Approval of State Government : राजपूत समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास राज्य शासनाची मंजुरी -NNL

September 25, 2024

Vasantrao Naik College ; रासेयो शिबिरातील वसंतराव नाईक महाविद्यालयाचे कार्य कौतुकास्पद – संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी यांचे गौरवोद्गार

February 6, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Deglur News : देगलूर जिल्हा परिषद बाधकाम विभागाच्या कारभाराला वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेच्या वतीने २४ रोजी आंदोलन

Deputy Chief Minister Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नांदेड दौरा

elections announced : संगम अर्बन मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर

Students journey through the mud | हिमायतनगर शहरातील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा चिखलातून प्रवास – NNL

Tehsil office : देगलूरकरांसाठी दिलासा! आ. अंतापूरकरांच्या पुढाकाराने तहसिल कार्यालय शहरातच

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा

February 10, 2026

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?