Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक
  • गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन
  • Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना
  • Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड
  • CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार
  • नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - महाराष्ट्र - Sakal Divyang Sanghatana : सकल दिव्यांग संघटनेला आले यश … राज्य शासनाने मानधनात केली एक हजाराची वाढ
महाराष्ट्र नांदेड व्हिडीओ July 21, 2025

Sakal Divyang Sanghatana : सकल दिव्यांग संघटनेला आले यश … राज्य शासनाने मानधनात केली एक हजाराची वाढ

दिव्यांग संघटनेच्या वतीने राज्य शासनाचे आभार, फटाके फोडूनपेढे भरून केला आनंदोत्सव साजरा
NNL TeamBy NNL TeamJuly 21, 20257
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध मागण्यासाठी आंदोलने मोर्चे काढून जिल्हाधिकारी. खासदार. आमदार .मंत्री. व पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढल्यानंतर राज्य शासनाने मानधनांमध्ये एक हजार रुपयांची वाढ केल्याने राज्य शासनाचा सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दिव्यांगांना चांगल्या प्रकारे जीवन जगता यावे त्याला जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते परंतु त्यामध्ये स्थानिक आमदार.खासदार व अधिकारी हे निधी योग्यरित्या खर्च करत नसल्यामुळे अनेक दिव्यांगांना जगण्यास बळ मिळत नाही. त्यांना उद्योगासाठी आधार मिळावा कुटुंब चालवण्यासाठी रोजगार मिळावा यासाठी राज्य शासन व केंद्र शासन आर्थिक मदतीची तरतूद करत असते यासाठी सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने विविध मागण्यासाठी मागील बऱ्याच दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय. माजी मुख्यमंत्री, दिव्यांग मंत्री, आमदार, खासदार यांच्या घरावर मोर्चे काढून आंदोलन करण्यात आले त्याचबरोबर पावसाळी अधिवेशन मुंबई येथे सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्राच्या वतीने गनिमीकाव्याने भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. त्या ठिकाणी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी दिव्यांग मंत्री अतुल सावे यांची भेट घडवून देत तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत तासभर सविस्तर चर्चा करून सावे यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनाची दखल राज्य शासनाने घेतली व संजय गांधी निराधार योजनेमध्ये एक हजार रुपयांची त्वरित वाढ करून दिव्यांगांना आधार दिला आहे. त्याबद्दल राज्य शासनाचे सर्व दिव्यांग बांधव आणि भगिनींच्या वतीने आभार मानून शनिवार दिनांक 19 जुलै 2025 रोजी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवून राज्य शासनाचे आभार मानून आनंद व्यक्त केला आहे. या आनंदामध्ये वजीराबाद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी दिव्यांगांना पेढे भरवून शाल श्रीफळ हार घालून अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आणि उपस्थित सर्व दिव्यांगांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिली. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले या ओव्या गावून आपले मनोगत व्यक्त करत पोलिस प्रशासन सदैव आपल्या पाठिशी असल्याची ग्वाही दिली.

यावेळी सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे. चंपतराव डाकोरे. आदित्य पाटील. व्यंकट कदम, रवि कोकरे,सुनिल जाधव, सय्यद आरिफ.नारायण नवले. कार्तिकुमार भरतीपुरम.आतिक हुसेन, शेख आलिम,शेख मुबीन, महंमद मोसिन, प्रशांत हणमंते,शेख माजिद,शेख ताज.शेख हसन, सुनिल कांबळे, नारलावार सावकार, शेख मतिन,शेख सिराज.राजु इराबत्तीन, शेख माजिद शेख चांद,किरणकुमार न्यालापल्ली,शेख सलिम, अफरोजा खानम, भाग्यश्री नागेश्वर, कल्पना सकते,सविता गवते, शिंदेबाई,सरोज नारलावार,यांच्यासह मुकबधीर-कर्णबधिर संघटनेसह सकल दिव्यांग बांधव भगिनी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sakal Divyang Sanghatana achieved success... State government increased honorarium by Rs. 1000
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLove Jihad : “लव्ह जिहाद : धर्मनिरपेक्षतेच्या आड दडलेले जिहादी आक्रमण”
Next Article passes away : जवळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष हातवेगळे यांचे निधन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

CIDCO ; अहिल्यादेवी महिला ज्येष्ठ नागरिक संघ सिडकोला राज्यस्तरीय जेष्ठ नागरिक संघाच्या प्रथम पुरस्कार

नांदेड ग्रामीण व स्थानिक गुन्हे शाखा संयुक्त कार्यवाही करून जबरी चोरी प्रकरणी दोन जणांना अटक ,1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

DJ-free Ganeshotsav : पर्यावरणपूरक व डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

August 26, 2025

Prepare a master plan : नांदेड शहर,परिसराचा २५ वर्षांचे नियोजन लक्षात घेऊन मास्टर प्लॅन तयार करा

June 25, 2025

विद्यार्थ्यांची अध्ययन निश्चिती अचूक करावे – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे -NNL

August 8, 2024

Mahur Accident News; माहुरच्या रेणुका देवी मंदिर रस्त्यावर विचित्र अपघातात सहा भाविक बाल-बाल बचावले

May 30, 2025
Advertisement
टॉप बातम्या

DIG Shahaji Umap : कर्तव्यदक्ष डीआयजी शहाजी उमाप यांनी पाठविलेला संदेश समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी  – कॉ.गंगाधर गायकवाड -NNL

Launch of Flag Day Fundraising : ध्वजदिन निधी संकलनाचा शुभारंभ 1 कोटीपर्यत निधी संकलन करण्याचा निर्धार -NNL

World Hepatitis Day : जागतिक हिपॅटायटिस दिनानिमित्त जनजागृतीपर कार्यक्रम

15 monkeys were stuck on a tree in Dolhari : पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात झाडावर 15 वानर ३० तासापासून अडकली -NNL

Huyatma smarak development ; नांदेड जिल्ह्यातील हुतात्मा स्मारकांचा विकासासाठी शासनाचं उदासीन धोरण -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meeting : हदगाव येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी न्यायाधीश पद निर्मितीबाबत मंत्रालयात बैठक

March 13, 2026

गॅस सिलिंडर पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागामार्फत राज्यभर नियंत्रण कक्ष; जिल्हास्तरीय समित्या स्थापन

March 13, 2026

Nanded heavy rainfall : नांदेड अतिवृष्टी अनुदानात अनियमितता, माकप आमदार कॉ.विनोद निकोले यांची अधिवेशनात लक्षवेधी सूचना

March 13, 2026

Sanjay Warkad ; दिव्यांग लाभार्थ्यांनी २५ मार्चपर्यंत ‘UDID’ कार्ड सादर करावे; अन्यथा अनुदानात अडथळा! संजय वारकड

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?