Sunday, June 28

Tag: State government increased honorarium by Rs. 1000

Sakal Divyang Sanghatana : सकल दिव्यांग संघटनेला आले यश … राज्य शासनाने मानधनात केली एक हजाराची वाढ

Sakal Divyang Sanghatana : सकल दिव्यांग संघटनेला आले यश … राज्य शासनाने मानधनात केली एक हजाराची वाढ

महाराष्ट्र, नांदेड, व्हिडीओ
नांदेड| सकल दिव्यांग संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने विविध मागण्यासाठी आंदोलने मोर्चे काढून जिल्हाधिकारी. खासदार. आमदार .मंत्री. व पावसाळी अधिवेशनावर मोर्चा काढल्यानंतर राज्य शासनाने मानधनांमध्ये एक हजार रुपयांची वाढ केल्याने राज्य शासनाचा सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा व छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. दिव्यांगांना चांगल्या प्रकारे जीवन जगता यावे त्याला जगण्यासाठी आधार मिळावा यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने विविध योजनांची अंमलबजावणी केली जाते परंतु त्यामध्ये स्थानिक आमदार.खासदार व अधिकारी हे निधी योग्यरित्या खर्च करत नसल्यामुळे अनेक दिव्यांगांना जगण्यास बळ मिळत नाही. त्यांना उद्योगासाठी आधार मिळावा कुटुंब चालवण्यासाठी रोजगार मिळावा यासाठी राज्य शासन व केंद्र शासन आर्थिक मदतीची तरतूद करत असते यासाठी...
error: Content is protected !!