Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Free prosthetic : मोफत कृत्रिम अवयव मोजमाप नोंदणी शिबिराचे सप्टेंबरमध्ये आयोजन
नांदेड लाइफस्टाइल July 16, 2025

Free prosthetic : मोफत कृत्रिम अवयव मोजमाप नोंदणी शिबिराचे सप्टेंबरमध्ये आयोजन

दिव्यांग व वयोश्रीज्‍येष्ठ नागरिकांना मिळणार साधनांचा लाभ
NNL TeamBy NNL TeamJuly 16, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| सामाजिक न्याय एवम अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या एडीआयपी व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधने मोजमाप नोंदणी शिबिराचे आयोजन नांदेड जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार व भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर संस्थेचे सदस्य के.डी गोटे तसेच सर्व संबंधित विभागाचे विभागप्रमुख आदीची उपस्थिती होती. तर जिल्ह्यातील तहसिलदार, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प संचालक विजय कानेकर, गटविकास अधिकारी यांची दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थिती होती.

दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधने व मोजमाप नोंदणी शिबिर जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. या शिबिराच्या दृष्टीने कराव्या लागणाऱ्या सर्व बाबीचा पूर्व नियोजन आढावा या बैठकीत घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायत, नगरपरिषद, महापालिका यांनी या शिबिराच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीचे नियोजनही यावेळी करण्यात आले. शिबिराच्या ठिकाणी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून देण्यात येणाऱ्या दिव्यांगाना युडीआयडी कार्ड, तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी शिबिराच्या ठिकाणी दिव्यांगाचे, जेष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर, महसूल विभागाकडून उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी दिल्या. दिव्यांग व जेष्ठ नागरिकांनी या शिबिरात सहभागासाठी त्यांचे आधारकार्ड, दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र (युडीआयडी), उत्पन्नाचा दाखला आदी आवश्यक कागदपत्र सोबत आणण्याचे आवाहनही त्यांनी  केले.

दिव्यांगाना या शिबिरात देण्यात येणाऱ्या साधनांचा तपशील – सर्व प्रकारचे कृत्रिम अवयव तसेच सहाय्यभूत साधनांमध्ये अस्थिव्यंग प्रवर्गातील वयोगट 5 ते 100 यामधील दिव्यांगाना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कुबडी, सर्व प्रकारच्या काठ्या, रोलेटर, सीपीचेअर हे साहित्य देण्यात येणार.  अस्थिव्यंग प्रवर्ग वयोगट 18 ते 40 मोटराइज ट्रायसायकल यासाठी पात्रता 80 टक्के दिव्यंगत्व असलेले प्रमाणपत्र, 12 हजार रुपये स्थानिक सहभाग राहील. मतीमंद प्रवर्गासाठी व्हिलचेअर, एमआर किट (14 वर्षापर्यत), सीपीचेअर (12 वर्षापर्यत) हे साहित्य मिळेल. कर्णबधिर प्रवर्गासाठी वय 3 ते 100 या वयोगटासाठी  श्रावणयंत्र देण्यात येइल. अंध प्रवर्गातील वयोगट 5 ते 15 यामध्ये 75 टक्के वरील प्रमाणपत्रधारक यांना स्मार्ट केन, ब्रेल किट, डेसी प्लेअर तसेच अंध प्रवर्गातील वयोगट 15 ते 40 यामध्ये स्मार्ट फोन, स्मार्ट केन 75 टक्के वरील प्रमाणपत्रधारक यांना देण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागासाठी दिव्यांगानी लागणारी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत.  दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्राची सत्यप्रत, आधार कार्ड, उत्पन्नाचे प्रमाणपत्र किंवा रेशनकार्ड सत्यप्रत, पासपोर्ट साईज फोटो, शालेयअंतर्गत विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. त्याऐवजी शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक राहील.

या शिबिरात वयोश्री योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिकांना सहाय्यभुत साधनांमध्ये चालण्याची काठी, वॉकर, क्रचेस, ट्रायपॉड, क्वाडपॉड, श्रावणयंत्र, व्हिलचेअर, कृत्रिम दाताची कवळी, चष्मे यांचा समावेश आहे. यासाठी बीपीएल कार्ड, आधारकार्ड, पिवळे राशनकार्ड आवश्यक आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे समाज कल्याण अधिकारी सतेंद्र आऊलवार यांनी दिली. यावेळी भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर संस्थेचे सदस्य के.डी गोटे यांनी शिबिराबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

Free prosthetic limb fitting registration camp to be held in September
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticlePhd : किनवटचे आदित्य चव्हाण यांना पीएचडी प्रदान……
Next Article Search & Rescue : शोध व बचाव कार्य, आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी उपयोगी पडणारे साहित्‍यांचे व‍ितरण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Protest march to various demands ; न्यायालयीन कोठडीत मृत्यू पावलेल्या सोमनाथ सुर्यवंशी चौकशी करा यासह विविध मागण्यासाठी निषेध मोर्चा -NNL

December 16, 2024

9 dignitaries from Maharashtra honored with Padma Awards : महाराष्ट्रातील 9 मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

April 29, 2025

Narayan Shinde ; नारायण शिंदे यांच्या लुटीचा ताळेबंद चे उद्या प्रकाशन

August 8, 2025

Agriculture News: शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे

July 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Buddha Pahat ; संगीतमय ‘ बुद्ध पहाट ‘ ने वातावरण धम्ममय

Abacus ; ९ वी राज्यस्तरीय अबॅकस परीक्षा श्रीक्षेत्र माहूर येथे यशस्वीरित्या संपन्न

cultural program ; आदिवासी महिलांचा स्नेहमिलन मेळावा,सांस्कृतिक कार्यक्रमासह विविध वस्तूंचीही होणार विक्री

Heavy rains in Kamareddy : कामारेड्डी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे वाहतूक ठप्प, जनजीवन विस्कळीत

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?