Wednesday, May 13

Tag: Free prosthetic limb fitting registration camp

Free prosthetic : मोफत कृत्रिम अवयव मोजमाप नोंदणी शिबिराचे सप्टेंबरमध्ये आयोजन

Free prosthetic : मोफत कृत्रिम अवयव मोजमाप नोंदणी शिबिराचे सप्टेंबरमध्ये आयोजन

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| सामाजिक न्याय एवम अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार यांच्या एडीआयपी व वयोश्री योजनेअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (अलिम्को) कानपूर, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात दिव्यांगाना कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधने मोजमाप नोंदणी शिबिराचे आयोजन नांदेड जिल्ह्यातील उपविभागीय कार्यालयाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, जिल्हा परिषदेचे समाज...
error: Content is protected !!