HomeनांदेडIndira Gandhi Primary and Secondary School ; इंदिरा गांधी प्राथमीक व माध्यमिक...

Indira Gandhi Primary and Secondary School ; इंदिरा गांधी प्राथमीक व माध्यमिक विद्यालय हडको येथे गरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

नवीन नांदेड l इंदिरा गांधी हायस्कूल व इंदिरा गांधी प्राथमिक शाळा सिडको येथे गुरुपौर्णिमे निमित्ताने शाळेतील गुरू जनांचा सत्कार करण्यात आला, यावेळी योगाचा वर्ग घेऊन माहिती देण्यात आली.

गुरूपौर्णिमा निमित्ताने 10 जुलै रोजी शाळेत योगाचे मार्गदर्शन सहज योगाच्या मार्गदर्शिका सौ.संगीता बिडवई यांनी सहज योगाचा वर्ग घेतला योगामधून मन शांतीच्या मार्गाचे प्रतिक्षिक विदयार्थ्या कडून करून घेतले. तसेच योगाच्या मार्गदर्शिका प्रियांका यांनी विद्यार्थ्यांना योगाबद्दल माहिती सांगितली.
कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यपिका शिंदे यांनी तबोधकथा सांगून गुरुचे महत्व विदयार्थ्यास पटवून दिले.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्राथमिकचे जेष्ठ शिक्षक कल्याणकर, माध्यमिकचे एम.टी.कदम यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राथमिकच्या मुख्याध्यपिका शिंदे यांनी सर्व गुरुजनांचे पेन व पुष्पहार देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्र संचलन पडोळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.नल्लेवार यांनी मानले. सर्व शिक्षक कार्यक्रमास उपस्थित होते.शिक्षकेत्तर कर्मचारी गंगातिरे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments