Thursday, May 14

Tag: Guru Purnima festival celebrated with enthusiasm at Indira Gandhi Primary and Secondary School Hudko

Indira Gandhi Primary and Secondary School ; इंदिरा गांधी प्राथमीक व माध्यमिक विद्यालय हडको येथे गरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

Indira Gandhi Primary and Secondary School ; इंदिरा गांधी प्राथमीक व माध्यमिक विद्यालय हडको येथे गरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा

नांदेड, करियर
नवीन नांदेड l इंदिरा गांधी हायस्कूल व इंदिरा गांधी प्राथमिक शाळा सिडको येथे गुरुपौर्णिमे निमित्ताने शाळेतील गुरू जनांचा सत्कार करण्यात आला, यावेळी योगाचा वर्ग घेऊन माहिती देण्यात आली. गुरूपौर्णिमा निमित्ताने 10 जुलै रोजी शाळेत योगाचे मार्गदर्शन सहज योगाच्या मार्गदर्शिका सौ.संगीता बिडवई यांनी सहज योगाचा वर्ग घेतला योगामधून मन शांतीच्या मार्गाचे प्रतिक्षिक विदयार्थ्या कडून करून घेतले. तसेच योगाच्या मार्गदर्शिका प्रियांका यांनी विद्यार्थ्यांना योगाबद्दल माहिती सांगितली. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यपिका शिंदे यांनी तबोधकथा सांगून गुरुचे महत्व विदयार्थ्यास पटवून दिले. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर प्राथमिकचे जेष्ठ शिक्षक कल्याणकर, माध्यमिकचे एम.टी.कदम यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राथमिकच्या मुख्याध्यपिका शिंदे यांनी सर्व गुरुजनांचे...
error: Content is protected !!