Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - CIDCO ; भाजपा सिडको मंडळाची कार्यकारिणी घोषित, विविध आघाडी पदाधिकारी यांच्यी नियुक्ती
नांदेड राजकीय July 8, 2025

CIDCO ; भाजपा सिडको मंडळाची कार्यकारिणी घोषित, विविध आघाडी पदाधिकारी यांच्यी नियुक्ती

NNL TeamBy NNL TeamJuly 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर अंतर्गत असलेल्या सिडको भाजपा मंडळ सचिन रावका यांनी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेने भाजपा मंडळ अंतर्गत येणाऱ्या युवा मोर्चा अध्यक्ष मोनु जोशी,महिला मोर्चा विजयाताई गोडघासे,एस.सी.मोर्चा विशाल गंडीबे,तर डॉक्टर आघाडी डॉ.संतोष महाजन, यांच्या सह ओबीसी मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत डहाळे, आदिवासी मोर्चा अध्यक्ष आकाश मोरे, अल्पसंख्याक आघाडी इम्रान खान पठाण ,व मंडळ आठरा जणांची कार्यकारिणी घोषित केली आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेनुसार,नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, यांच्या आदेशानुसार सिडको भाजपा मंडळ अंतर्गत येणाऱ्या विविध आघाडीचा व मंडळ कार्यकारिणी मंडळ अध्यक्ष सचिन रावका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केली असून यात दोन सरचिटणीस,सहा उपाध्यक्ष,सहा चिटणीस ,कोषाध्यक्ष,सोशल मीडिया यांच्या समावेश आहे.

भाजपा मंडळ सरचिटणीस म्हणून बालाजी धुमाळ, चंद्रकांत बंडेवार, उपाध्यक्ष म्हणून भुजंग मोरे,प्रमोद रेवणवार,ज्ञानोबा गिरडे,संजय गिरी, विठ्ठल घाटे,प्रा.रमेश नांदेडकर तर चिटणीस म्हणून सुषमा शिंदे,प्रमोद काळेवाड,सुरेश काळे,सुनिता अर्धापूरकर, रोहित राठोड, शिवराज देशमुख, कोषाध्यक्ष म्हणून सुचिता कोतावार,सोशिएल मिडिया प्रमुख प्रितेश देवशेटवार यांच्यी नियुक्ती करण्यात आली आहे.

तर भाजपा मंडळ अंतर्गत असलेल्या युवा मोर्चा अध्यक्षपदी मोनु जोशी, महिला मोर्चा अध्यक्षपदी विजयाताई गोडघासे, एस.सी.मोर्चा अध्यक्ष विशाल गंडीबे,अल्पसंख्याक आघाडी इम्रान खान पठाण, एसटी आदिवासी मोर्चा अध्यक्ष आकाश मोरे,ओबीसी मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत डहाळे,डॉक्टर आघाडी डॉ.संतोष महाजन यांच्यी नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्ती झालेल्या पदाधिकारी व विविध आघाडीचा अध्यक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

BJP CIDCO Board executive committee announced various front office bearers appointed
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Ajit Gopchhade : नांदेड जिल्ह्यातील विकासाचा अनुशेष भरून काढा : राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना खा. डॉ. अजित गोपछडे यांचे साकडे
Next Article CIDCO ; मनपाच्या वतीने गुणवंत पाल्याच्या सत्कार, सिडको क्षेत्रीय कार्यालय येथील चार जणांचा समावेश
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

डाॅ.आकाश देशमुख यांच्या सामाजिक कार्याची खास आठवण -NNL

June 14, 2024

“Swachhotsav ; नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका, नांदेडस्वच्छ महाराष्ट्र अभियान (ना) स्वच्छता ही सेवा (SHS) पंधरवाडा – “स्वच्छोत्सव- स्वच्छता ही सेवा 2025”

September 24, 2025

Accident ; उभ्या बसला दुचाकीस्वारची धडक; २४ वर्ष युवकाचा मृत्यु

June 28, 2025

Rameshwar Toshniwal ; रामेश्वर तोष्णीवाल यांचे निधन – NNL

December 31, 2024
Advertisement
टॉप बातम्या

wrong posts during the festival : सणवाराच्या काळात चुकीच्या पोस्ट टाकणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार -NNL

film acting training course : ‘स्वारातीम’ विद्यापीठात चित्रपट अभिनय प्रशिक्षण अभ्यासक्रमाचे आयोजन – NNL

‘Swaratim’ University’ ; ‘स्वारातीम’ विद्यापीठाची पी.एच.डी. पूर्व ‘पेट-२०२४’ परीक्षा रद्द – NNL

Case of file ; अखेर आठ महिन्या नंतर मुलाच्या मारेकऱ्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल -NNL

Common citizens : EKYC साठी कडाक्याच्या थंडीत सर्वसान्य नागरिक रात्रीपासून बैन्केसमोर – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?