CIDCO ; भाजपा सिडको मंडळाची कार्यकारिणी घोषित, विविध आघाडी पदाधिकारी यांच्यी नियुक्ती
नवीन नांदेड l भारतीय जनता पार्टी नांदेड महानगर अंतर्गत असलेल्या सिडको भाजपा मंडळ सचिन रावका यांनी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेने भाजपा मंडळ अंतर्गत येणाऱ्या युवा मोर्चा अध्यक्ष मोनु जोशी,महिला मोर्चा विजयाताई गोडघासे,एस.सी.मोर्चा विशाल गंडीबे,तर डॉक्टर आघाडी डॉ.संतोष महाजन, यांच्या सह ओबीसी मोर्चा अध्यक्ष चंद्रकांत डहाळे, आदिवासी मोर्चा अध्यक्ष आकाश मोरे, अल्पसंख्याक आघाडी इम्रान खान पठाण ,व मंडळ आठरा जणांची कार्यकारिणी घोषित केली आहे.
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मान्यतेनुसार,नांदेड महानगर अध्यक्ष अमरनाथ राजूरकर, यांच्या आदेशानुसार सिडको भाजपा मंडळ अंतर्गत येणाऱ्या विविध आघाडीचा व मंडळ कार्यकारिणी मंडळ अध्यक्ष सचिन रावका यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे जाहीर केली असून यात दोन सरचिटणीस,सहा उपाध्यक्ष,सहा चिटणीस ,कोषाध्यक्ष,सोशल मीडिया यांच्या स...
