Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Swachh Survekshan : जिल्ह्यातील सर्व गाव स्वच्छ सर्वेक्षण 2025 साठी सज्ज
नांदेड सोशल वर्क June 26, 2025

Swachh Survekshan : जिल्ह्यातील सर्व गाव स्वच्छ सर्वेक्षण 2025 साठी सज्ज

ग्रामस्थ, कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग SSG 2025 अ‍ॅपद्वारे नागरिकांचे योगदान महत्त्वाचे
NNL TeamBy NNL TeamJune 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा- 2 अंतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2025 साठी नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांनी सज्जतेची कास धरली आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका व गट समन्वयक, समूह समन्वयक यांच्या सक्रिय सहभागाने गावोगावी स्वच्छतेविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

या सर्वेक्षणादरम्यान ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, धार्मिक स्थळे, बाजारपेठा अशा विविध ठिकाणी केंद्रीय समिती सदस्य प्रत्यक्ष पाहणी करणार असून, गृहभेटीद्वारे ग्रामस्थांकडून स्वच्छतेविषयी माहिती गोळा केली जाणार आहे. गावामध्ये दृश्यमान स्वच्छता, सार्वजनिक शौचालये, शाळा व अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहे, हात धुण्याची सुविधा, कचराकुंड्या, प्लास्टिक निर्मूलन, कचरा वर्गीकरणासाठी सेग्रीगेशन शेड यासारख्या बाबींसाठी आवश्यक पूर्वतयारीचे निर्देश दिले गेले आहेत.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवली, जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक नारायण मिसाळ, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा कापसे, महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रशांत थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतींमध्ये बैठका घेऊन सर्वेक्षणाच्या पूर्वतयारीची माहिती दिली आहे. याविषयी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील तज्ञ व सल्लागार दौरे करून स्वच्छ सर्वेक्षण 2025 ची ग्रामस्थांना माहिती देत आहेत.

स्वच्छ सर्वेक्षणाचे एकूण गुणांकन 1000 गुणांमध्ये होणार असून त्यामध्ये- घनकचरा व्यवस्थापनसाठी 120 गुण, ग्रामस्थांचा सहभाग 100 गुण, स्वच्छता सुविधा व वापर 240 गुण, प्रत्यक्ष निरीक्षण व प्रश्नावली 540 गुण असे एकूण 1000 गुणांमध्ये मूल्यांकन केले जाणार आहे.

या सर्वेक्षणात नागरिकांची थेट सहभाग देखील अपेक्षित आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने प्ले स्टोअर वरून SSG 2025 हे अधिकृत अ‍ॅप डाऊनलोड करून गावातील स्वच्छतेविषयी माहिती भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामपंचायतींना स्वच्छता संबंधित सर्व नोंदी, ग्राम पाणीपुरवठा समिती यादी, बैठकांचे नोंदवही, शौचालय नोंदवही, तसेच स्वच्छता जनजागृतीसाठी रंगवलेली भिंती, स्लोगन, म्हणी यांची माहिती समितीसमोर सादर करण्यास तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आपले गाव – आपली जबाबदारी -सीईओ मेघना कवली
गावात कायमस्वरूपी स्वच्छता टिकून राहावी यासाठी लोकसहभागातून आपण अनेक ठिकाणी शौचालय सुविधा, दृश्यमान स्वच्छता व स्वच्छता जनजागृती यासारखी कामे केली आहेत. आता केंद्र शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण 2025 या महत्वाच्या तपासणीत आपले गाव उत्कृष्ट सादर करणे ही प्रत्येक ग्रामस्थाची जबाबदारी आहे. सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कवली यांनी केले आहे.

All villages for Swachh Survekshan 2025 in the district are ready
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAssistant Vehicle Inspector : सहाय्यक वाहन निरीक्षकांचा विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद; अचानक दिलेल्या भेटीमुळे सर्वजण चकीत
Next Article hit by bogus seeds : देगलूर तालुक्यातील थडी सावरगाव इथल्या शेतकऱ्यांना बसला बोगस बियाण्याचा फटका.!
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nana Patole. ; मोदी-शाहांसाठी महाराष्ट्र एटीएम; महायुतीला घरी पाठवून मोदी शाहांचे एटीएम बंद करू: नाना पटोले – NNL

August 16, 2024

Dr. Shankarao Chavan | ‘स्वारातीम’ विद्यापीठात डॉ. शंकरराव चव्हाण यांची जयंती साजरी -NNL

July 14, 2024

चोरंबा येथे लपींग आजाराने दोन जणावरे दगावली -NNL

December 16, 2022

State Excise Department : राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 2 लाख 74 रुपयांचे मद्य जप्त -NNL

November 7, 2024
Advertisement
टॉप बातम्या

मविआचे सरकार आल्यानंतर अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या सर्व मागण्या मान्य करू: नाना पटोले -NNL

agricultural produce : किमान आधारभूत दराने शेतमालाची खरेदीसाठी नोंदणी सुरू 

SRTMU Volleyball ; यजमान ‘स्वारातीम’ नांदेड विद्यापीठाची आगेकूच; पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ हॉलीबॉल स्पर्धा – NNL

Special program : स्वीप अंतर्गत भोकर येथे तृतीयपंथी मतदारासाठी विशेष कार्यक्रम -NNL

An internal book exhibition : हु.ज.पा.महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन संपन्न -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?