Saturday, May 16

Tag: for Swachh Survekshan 2025

Swachh Survekshan  : जिल्ह्यातील सर्व गाव स्वच्छ सर्वेक्षण 2025 साठी सज्ज

Swachh Survekshan : जिल्ह्यातील सर्व गाव स्वच्छ सर्वेक्षण 2025 साठी सज्ज

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा- 2 अंतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण 2025 साठी नांदेड जिल्ह्यातील सर्व गावांनी सज्जतेची कास धरली आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती स्तरावर गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, तालुका व गट समन्वयक, समूह समन्वयक यांच्या सक्रिय सहभागाने गावोगावी स्वच्छतेविषयी जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या सर्वेक्षणादरम्यान ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, धार्मिक स्थळे, बाजारपेठा अशा विविध ठिकाणी केंद्रीय समिती सदस्य प्रत्यक्ष पाहणी करणार असून, गृहभेटीद्वारे ग्रामस्थांकडून स्वच्छतेविषयी माहिती गोळा केली जाणार आहे. गावामध्ये दृश्यमान स्वच्छता, सार्वजनिक शौचालये, शाळा व अंगणवाड्यांमध्ये स्वच्छतागृहे, हात धुण्याची सुविधा, कचराकुंड्या, प्लास्टिक निर्मूलन, कचरा वर्गीकरणासाठी सेग्रीगेशन शेड यासारख्या बाबींसाठी आवश्यक पूर्वतयारीचे निर्...
error: Content is protected !!