Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - लाइफस्टाइल - Excellent response : ज्येष्ठ नागरिक आत्याचिर प्रतिबंध जागरूकता दिन कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद – डाॅ.हंसराज वैद्य
लाइफस्टाइल नांदेड June 20, 2025

Excellent response : ज्येष्ठ नागरिक आत्याचिर प्रतिबंध जागरूकता दिन कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद – डाॅ.हंसराज वैद्य

NNL TeamBy NNL TeamJune 20, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Excellent response to Senior Citizens Atrocities Prevention Awareness Day program - Dr. Hansraj Vaidya
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| कार्यक्रमाचे उद्घाटण पोलिस उपअधिक्षक डाॅ.अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. प्रमुख पाहूणे ज्येष्ठतम् नागरिक मा. सुभाषजी बार्‍हाळे, सौ.निर्मलाताई बार्‍हाळे, वजिराबाद पो.ठाणे प्रमुख परमेश्वरजी कदम, ज्येष्ठतम् विधिज्ञ जनाब एम झड सिद्दिकी, सुप्रसिद्ध विधिज्ञ मा.विजयाताई भरकड, प्रभाकर कुंटूरकर, गिरिष बार्‍हाळे, रामचंद्र कोटलवार,ज्येष्ठ पत्रकार दलित मित्र माधवराव पवार, डाॅ.सौ. ज्योतिताई डोईफोडे, मिर्झा बेग, आदिच्या प्रमुख उपस्थितीत तर नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील 250 ते 300 गरिब,गरजवंत, दुःखी कष्टी, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित त्रस्त, शोषित, पिडित, ज्येष्ठ नागरिकांच्या व मा. सौ. हडसनकर, श्रीमती प्रभा चौधरी, योगा गुरू श्रीमती हुरने, श्री व सौ सुश्मा गहिरवार, श्रीमति खान, सुप्रसिद्ध गायक सुरजित सिंघ पूजारी, महिला सहाय कक्ष पो. अधिकारी तथा गाण कोकीळा सौ.मीरा वच्छेवार, प्रसिद्ध गायक श्री शिवाजी टाक, भजन सम्राट अण्णा तथा संच आणि नांदेड शहर तथा ग्रामिण जेष्ठ नागरिक संघांचे पदाधिकारी तथा सदस्य आणि निमंत्रितांदिं च्या साक्षिने बहारदार कार्यक्रम संपन्न झाला.

खा.नागेशजी पाटील अष्टीकर मुंबई नांदेड रेल्वे प्रवासात अडकल्यामुळे अतिव ईच्छा असूनहि कार्यक्रमास उपस्थित राहू न शकल्याची तसेच न्या.शरदचंद्रजी देशपांडे साहेब प्रबळ ईच्छा असूनही कांही अपरिहार्य घरगुत्ती कारणामुळे रात्रीच जन्म गावी जावे लागल्याने अनुपस्थित राहाणे भाग पडल्याची खंत तसेच कार्य क्रमास सुभेच्छा दिल्याचेही डाॅ.हंसराज वैद्य यांनी प्रास्ताविकात सांगीतले. मा.पोलीस उपअधिक्षक (गृह) डाॅ.अश्विनीताई जगताप यांनी आज जागतिक “फादर्स डे” च्याही उपस्थिताना सुभेच्छा दिल्या. ज्येष्ठांचे शोषण,त्यांच्यावरील होणारे आत्याचार “ज्येष्ठ नागरिक आत्याचार निवारण कक्ष (भरोसा सेल)” च्या माध्यमातून या पुढे मुळिच खपऊन घेतल्या जाणार नाहित व आम्ही विशेष काळजी घेऊ असे निक्षूण सांगीतले.

सुप्रसिद्ध विधिज्ञ विजयाताई भरकड यांनी 2007चा कायदा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे “कवच कुंडलं” असल्याचे सविस्तर सांगून 2010 चे नियम व 2013 चा कायदा हे ज्येष्ठ नागरिकांनां “वरदान” असल्याचे कथन केले. ज्येष्ठांसाठी जिल्हा विधी प्राधीकरण विभाग म्हणजे कायद्याचे सहज,सुलभ, विना विलंब, अखर्चिक तथा विनामुल्य कायद्याचे खरे “न्याय प्रदान करण्याचे दालन” असल्याचे सांगून आम्ही सदैव सहर्ष आपल्या सेवेत असल्याचे सांगीतले. पिडित ज्येष्ठ नागरिकांना कांही महत्वाचे दूरध्वनी क्रमांक दिले. ज्येष्ठतम् विधिज्ञ जनाब एम.झड. सिद्दिकी साहब यांनीही ज्येष्ठांच्या पारित अनेक कायद्यांचा उहापोह करून शेवटच्या श्वासा पर्यंत मी ज्येष्ठ नागरिकांच्या कायद्याच्या कुठल्याही आडचणिच्या बाबतीत विना मुल्य सेवेस सदैव तयार असल्याचे सांगीतले. सभेला आलेल्या उपस्थित पिडित तथा आत्याचारितांच्या अनेक विविध प्रश्नांचेही निराकरण करण्यात आले.

अध्यक्षिय समारोपात आजची गरजवंत,दुर्लक्षित,उपेक्षित,वंचित, शोषित,पिडित तथा आत्याचारित ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती पाहून सुभाषजी बार्‍हाळे यांनीं आश्चर्य व्यक्त केले. खरच शासनाने या ज्येष्ठ नागरिक समूहाच्या आत्याचार मुक्तीसाठी त्यांना त्वरित विशेष दर्जा प्रदान अर्थात “राष्टीय संपत्ती” म्हणून घोषणा,ज्येष्ठ नागरिक धोरण व पारित कायद्याची तंत्तोतंत अंमल बजावनी,विशेष बाब म्हणून खास ज्येष्ठांसाठीच योजना,एक महिला व एक पुरूष प्रतिनिधी विधान सभेवर व राज्य सभेवर घेण्याची तरतूद आणि या वयात अर्थिक स्थैर्यासाठी “मानधन तथा सन्मान धन” देणे अगत्याचे असल्याचे ठासून सांगितले. डाॅ.लक्ष्मीताई पुरणशेट्टीवार यांंनी कार्यक्रमाचे सुबक व नेटके सूत्र संचलण केले तर डाॅ.पुष्पा कोकीळ यांनी उपस्थितांचे थोडक्पात अभार मानले.

Dr. Hansraj Vaidya. Excellent response to Senior Citizens Atrocities Prevention Awareness Day program
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleJaljeevan scheme : कौडगाव ग्रामस्थांना हर घर जलचा हक्क मिळवून देणारी जलजीवन योजना पूर्ण; ग्रामपंचायतीकडे योजनेचे हस्तांतरण
Next Article self-safety and legal guidance : नांदेड पोलीस दलातर्फे “मिशन निर्भया” अंतर्गत शालेय विदयार्थ्याना स्वसुरक्षा व कायदेविषयक मार्गदर्शन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Mahur fire house ; टाकळी येथे आगीची भीषण घटना; दोन घरं जळून खाक ; एकाचे अडीच लाखांचे तर दुसऱ्याचे तीस हजारांचे नुकसान -NNL

December 14, 2024

किनवट व माहूर तालुक्यात झालेली मृद व जलसंधारणाची लाखो रुपयांची अनेक कामे निकृष्ट दर्जाची – सुरेश शेंडे यांचा आरोप -NNL

June 9, 2024

बांबू लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची; शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार – जिल्हाधिकारी – NNL

June 27, 2024

Youth should do party work vigorously – Minister Aditi Tai Tatkare : युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे – मंत्री आदिती ताई तटकरे -NNL

August 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Monkey Attach : शिवणीत माकडांच्या हल्ल्यात ६० वर्षीय महिला गंभीर जखमी

Budget 2026 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विकासाचा आराखडा

श्री संत सेवालाल महाराज स्मारकाविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाकडून रद्दबातल

Greetings from Guardian Minister Girish Mahajan : पालकमंत्री गिरीश महाजन यांचा शुभेच्छा संदेश -NNL

नांदेड येथील मराठा आरक्षण रॅलीत ग्रामीण व शहरी भागातील मोठया संख्येने सकल मराठा समाज बांधव सहभागी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?