Wednesday, May 20

Tag: Excellent response

Excellent response : ज्येष्ठ नागरिक आत्याचिर प्रतिबंध जागरूकता दिन कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद – डाॅ.हंसराज वैद्य

Excellent response : ज्येष्ठ नागरिक आत्याचिर प्रतिबंध जागरूकता दिन कार्यक्रमास उत्तम प्रतिसाद – डाॅ.हंसराज वैद्य

लाइफस्टाइल, नांदेड
नांदेड| कार्यक्रमाचे उद्घाटण पोलिस उपअधिक्षक डाॅ.अश्विनीताई जगताप यांच्या हस्ते थाटात संपन्न झाले. प्रमुख पाहूणे ज्येष्ठतम् नागरिक मा. सुभाषजी बार्‍हाळे, सौ.निर्मलाताई बार्‍हाळे, वजिराबाद पो.ठाणे प्रमुख परमेश्वरजी कदम, ज्येष्ठतम् विधिज्ञ जनाब एम झड सिद्दिकी, सुप्रसिद्ध विधिज्ञ मा.विजयाताई भरकड, प्रभाकर कुंटूरकर, गिरिष बार्‍हाळे, रामचंद्र कोटलवार,ज्येष्ठ पत्रकार दलित मित्र माधवराव पवार, डाॅ.सौ. ज्योतिताई डोईफोडे, मिर्झा बेग, आदिच्या प्रमुख उपस्थितीत तर नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यातील 250 ते 300 गरिब,गरजवंत, दुःखी कष्टी, दुर्लक्षित, उपेक्षित, वंचित त्रस्त, शोषित, पिडित, ज्येष्ठ नागरिकांच्या व मा. सौ. हडसनकर, श्रीमती प्रभा चौधरी, योगा गुरू श्रीमती हुरने, श्री व सौ सुश्मा गहिरवार, श्रीमति खान, सुप्रसिद्ध गायक सुरजित सिंघ पूजारी, महिला सहाय कक्ष पो. अधिकारी तथा गाण कोकीळा सौ.मीरा वच्छेवार, प...
error: Content is protected !!