Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded Municipal Commissioner : नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी घेतली आढावा बैठक
नांदेड राजकीय June 11, 2025

Nanded Municipal Commissioner : नांदेड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

NNL TeamBy NNL TeamJune 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाने दिनांक 10.06.2025 रोजी काढलेल्या आदेशानुसार “ड” वर्ग महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने *मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे* यांनी महापालिकेच्या निवडणूक विभागाचा आढावा दिनांक 11.06.2025 रोजी आयोजित बैठकीत घेतला.

सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.21 दिनांक 11.03.2022 नुसार पालिका सदस्यांच्या निवडणूकीच्या प्रयोजनासाठी प्रत्येक शहर ज्या प्रभागात विभागले जाईल त्या प्रभागांची संख्या व सीमा राज्य शासन, राज्य निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेने अशी अधिसूचनेद्वारे वेळोवेळी विनिर्दिष्ट करील अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याअनुषंगाने महापालिकेची प्रभाग रचना राज्य शासन, राज्य निवडणूक आयुक्त यांच्या मान्यतेने करावयाची असल्याबाबत आयुक्त यांनी यावेळी सांगितले.

तसेच सन 2022 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.43, दिनांक 08.09.2022 अन्वये कलम 5 नुसार महापालिके मध्ये निवडून द्यावयाच्या सदस्यांची किमान व कमाल संख्या निश्चित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.तसेच सन 2024 चा महाराष्ट्र अधिनियम क्र.23, दिनांक 18.03.2024 अन्वये महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणूकांच्या बाबतीत, प्रत्येक प्रभागातून शक्य असेल तेथवर चार पालिका सदस्य, परंतू तीनपेक्षा कमी नाहीत व पाच पेक्षा अधिक नाहीत एवढे पालिका सदस्य निवडून देण्यात येतील अशी तरतूद करण्यात आली आहे. या तरतूदीनुसार नांदेड वाघाळा शहर महापालिकेची प्रारुप रचना करण्यात येईल असे यावेळी आयुक्त यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने दिनांक 10.06.2025 रोजी निर्गमित केलेल्या आदेशातील निर्देश व सूचनेनुसार नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बहूसदस्यीय प्रभाग पध्दती नुसार प्रभाग रचना करावयाची आहे तसेच प्रभाग रचनेसाठी जनगणना कार्यालयाने प्रसिध्द केलेली लोकसंख्येची अलीकडील आकडेवारी म्हणजेच सन 2011 ची लोकसंख्या विचारात घेऊन दिलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार प्रारुप प्रभाग रचना तयार करणेचे निर्देश दिलेले आहेत. त्याचप्रमाणे याच आदेशात प्रारुप प्रभाग रचना तयार करणेसाठी समितीची स्थापना करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना देण्यात आलेले आहेत. त्याअनुषंगाने नगर विकास विभाग व राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार विहित कालावधीत प्रभाग रचना करण्यासाठी मनपा आयुक्तांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना निर्देश देऊन निवडणूक विभागात आढावा या बैठकीत आयुक्तांनी घेतला आहे.

या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त गिरिष कदम यांच्यासह सहाय्यक संचालक नगररचना पवन अल्लूरकर,मुख्य लेखा व वित्त अधिकारी जनार्दन पक्वाने, उपायुक्त (निवडणूक) सुप्रिया टवलारे, उपआयुक्त नितीन गाढवे, उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधू, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे व निवडणूक विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

Municipal Commissioner holds review meeting in the backdrop of Municipal Corporation general elections
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAI based sugarcane farming : एआय आधारित ऊस शेती ठरेल फायद्याची -डॉ. बोरसे
Next Article A network of efficient Anganwadis : जिल्‍हयात महिला व बालकांसाठी सक्षम अंगणवाड्यांचे जाळे; लेक लाडकी योजनेतून सशक्त आधार
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

District Health Officer ; स्क्रब टायपस रुग्णाचा घरी जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट

September 28, 2025

Savitribai Fule ; सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले – मुख्याध्यापक दत्ता गादेकर -NNL

January 5, 2025

Kandahar ; कंधार उबाठा शिवसेनेला खिंडार एकनाथ दादा पवार यांचे विश्वासू समर्थक

February 17, 2025

Election Inpector ; निवडणूक निरीक्षक आकुरती याची उपस्थिती; लोह्यात दुसरे मतदान कर्मचारी प्रशिक्षण संपन्न -NNL

November 15, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Sad demise of Girish Patil : गिरीश पाटील यांचे दुःखद निधन -NNL

Marathi language : मराठी भाषेच्या प्रचारासाठी निबंध लेखन व मराठी भाषा संस्कृती ज्ञान परीक्षा स्पर्धेचे आयोजन

Voter awareness ; ” लोकशाहीत पक्का किकाने… ” गोंडी व “याडी मतदान करेरो. ..” बंजारी भाषेतील गीतांनी मांडवी बाजारात स्वीप किनवटची मतदार जनजागृती – NNL

Har Ghar Tiranga : स्वातंत्र्य दिनानिमित्त “हर घर तिरंगा” सरस्वती विद्या महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रमाने साजरा -NNL

Invetigetion Froud : श्रीमंत राजे यशवंतराव होळकर वस्तीगृह योजनेमध्ये विद्यार्थ्यांच्या नावे बोगस दाखवून बिले उचलण्याचा प्रताप

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?