HomeनांदेडSpecial Train ; हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस -...

Special Train ; हुजूर साहिब नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडीच्या दोन फेऱ्या

नांदेड| उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने हुजूर साहिब नांदेड  – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड विशेष गाडी च्या दोन फेऱ्या करण्याचे ठरविले आहे,  ते पुढील प्रमाणे –
 
1 ) हुजूर साहिब नांदेड  – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस: गाडी क्रमांक 07059 हुजूर साहिब नांदेड  – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विशेष गाडी दिनांक 24 मे 2025 शनिवारी रात्री 23.00 वाजता हुजूर साहिब नांदेड रेल्वे स्थानकावरून सुटेल आणि हि गाडी, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, औरंगाबाद, लासूर, रोटेगाव, नगरसोल, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कल्याण  मार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रविवारी दुपारी  14.30 वाजता पोहोचेल.
 
2) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड  : गाडी क्रमांक 07060 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हुजूर साहिब नांदेड  विशेष गाडी दिनांक 25 मे 2025 रविवारी दुपारी 15.50 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानका वरून सुटेल आलेल्या मार्गानेच हजूर साहिब नांदेड येथे सोमवारी सकाळी 06.30 वाजता पोहोचेल. या गाडीत जनरल, स्लीपर, वातानुकूलित असे 18 डब्बे असतील.
 

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments