Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Nanded Old Students meet : तब्बल विस वर्षांनंतर नरहर कुरुंदकर हायस्कूल कौठा नांदेड येथील वर्ग मित्र एकत्र,जुन्या आठवणींना उजाळा
नांदेड लाइफस्टाइल May 20, 2025

Nanded Old Students meet : तब्बल विस वर्षांनंतर नरहर कुरुंदकर हायस्कूल कौठा नांदेड येथील वर्ग मित्र एकत्र,जुन्या आठवणींना उजाळा

NNL TeamBy NNL TeamMay 20, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड l तब्बल विस वर्षांनंतर शालांत वर्गातील जवळपास पन्नास विध्यार्थी स्नेह मिलन नरहर कुरुंदकर विघालय जुना कौठा येथे 18 में रोजी संपन्न झाला यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व‌ विध्यार्थी, एकत्र आल्या नंतर जुना आठवणींना उजाळा मिळाला यावेळी सर्व गुरू जनांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नरहर कुरुंदकर हायस्कूल जुना कौठा नांदेड येथील 2004-05 मधील दहावी वर्गातील जवळपास 50 विध्यार्थी व विध्यार्थ्यांनी असलेल्या तुकडीचे 18 में रोजी स्नेह मिलन आयोजित करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय पांडे,तर प्रमुख व्यंकटेश काटकर , उत्तम लाटकर ,शिक्षक केंद्रे,कमले,भोकरे,इंदुलकर, पूजारी, यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी विध्यार्थी गणेश काकडे, मयुरी गादेवार, नितीन धाकपाडे,शंकर‌ काकडे,संकेत कुलकर्णी, शुभांगी मुदखेडे,डॉ.संतोष सुकळकर,नेहा ऊदांवत, संतोष सुर्यवंशी,शाम मनाळकर,सदानंद अल्लमखाने, मिरा गजभारे, माधुरी गजाभारे,सुनिल गुंजाळे,मारोती वहिंदे,बाजीराव मोरे, बाबु गायकवाड, अतुल कळसकर, ज्ञानेश्वर निलेवार,सिमा तुडमे, ज्योती कोडांवर,ज्योती नळगे,पराजित पडा, कल्पना ऊडानशिव ,राजपाल कुंवर, माणिक पाटील, पद्माकर गुजावळे, मिनाक्षी परणाळे, ज्योती नळगे, रामचंद्र मोळके यांच्या सह यांनी शालेय शिक्षण घेत असताना गुरूजंनाचे आलेलं अनुभव सांगितले तर दहावी पास झाल्यानंतर घेतलेले उच्च शिक्षण व सध्या कार्यरत असलेल्या नौकरी पदावर परिचय करून दिला.

यावेळी स्नेह मिलन निमित्ताने जुन्या व नवीन आठवणीना‌ ऊजाळा‌ मिळाला तब्बल विस वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गातील मित्र मैत्रिणी यांनी शाळेला शालेय साहित्य भेट दिली तर गुरू जनाचे आभार मानले,सुत्रसंचलन सुमन बुंदीले तर आभार मयुरी गादेवार यांनी मानले.

After twenty years Narhar Kurundkar High School Kautha Nanded classmates reunite rekindle old memories
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleTwo Wheeler Thift ; हिमायतनगर शहरातील संभाजीनगर भागातून दुचाकी चोरीला चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पोलिस तपास सुरू
Next Article Gram Panchayat : ग्रामपंचायतीचा ग्रामसभा ऐवजी संविधान सभा नाव परिवर्तन करा, सामाजिक कार्यकर्ते भि.ना.गायकवाड यांच्यी मागणी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Nanded : नांदेड मध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुंबई येथील महानाट्याचे सादरीकरण

November 4, 2025

Hariharrao Bhosikar passes away : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हरिहरराव भोसीकर यांचे निधन ; लोहा कंधार तालुक्याची राजकीय हानी

May 27, 2025

Free prosthetic : मोफत कृत्रिम अवयव मोजमाप नोंदणी शिबिराचे सप्टेंबरमध्ये आयोजन

July 16, 2025

SBI branch officer Pritam Thorat : दहावी नंतर विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करावे -एसबीआय शाखाधिकारी प्रीतम थोरात

February 15, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Crop loan : शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या – आ. श्रीजया चव्हाण

Mp.Ashokrao Chavan : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याला कायम प्राधान्य – खा. अशोकराव चव्हाण -NNL

Atul Deshmukh met the Chief Minister : सोलार तज्ञ अतुल देशमुख यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट -NNL

Dr. Shankarrao Chavan Auditorium renovation : डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहाच्या नूतनीकरणाचे खा.अशोक चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

Nana Patole ; बदलापूरमधील दोन चिमुकल्यांवरील अत्याचारप्रकरणी २४ तारखेला मविआचा ‘महाराष्ट्र बंद’: नाना पटोले – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?