Wednesday, May 13

Tag: After twenty years

Nanded Old Students meet : तब्बल विस वर्षांनंतर नरहर कुरुंदकर हायस्कूल कौठा नांदेड येथील वर्ग मित्र एकत्र,जुन्या आठवणींना उजाळा

Nanded Old Students meet : तब्बल विस वर्षांनंतर नरहर कुरुंदकर हायस्कूल कौठा नांदेड येथील वर्ग मित्र एकत्र,जुन्या आठवणींना उजाळा

नांदेड, लाइफस्टाइल
नवीन नांदेड l तब्बल विस वर्षांनंतर शालांत वर्गातील जवळपास पन्नास विध्यार्थी स्नेह मिलन नरहर कुरुंदकर विघालय जुना कौठा येथे 18 में रोजी संपन्न झाला यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व‌ विध्यार्थी, एकत्र आल्या नंतर जुना आठवणींना उजाळा मिळाला यावेळी सर्व गुरू जनांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नरहर कुरुंदकर हायस्कूल जुना कौठा नांदेड येथील 2004-05 मधील दहावी वर्गातील जवळपास 50 विध्यार्थी व विध्यार्थ्यांनी असलेल्या तुकडीचे 18 में रोजी स्नेह मिलन आयोजित करण्यात आले होते यावेळी अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संजय पांडे,तर प्रमुख व्यंकटेश काटकर , उत्तम लाटकर ,शिक्षक केंद्रे,कमले,भोकरे,इंदुलकर, पूजारी, यांच्या सह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विध्यार्थी गणेश काकडे, मयुरी गादेवार, नितीन धाकपाडे,शंकर‌ काकडे,संकेत कुलकर्णी, शुभांगी मुदखेडे,डॉ.संतोष सुकळ...
error: Content is protected !!