Wednesday, May 13

Arya Vaishya Mahasabha : आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा ग्रामीणच्या अ़ध्यक्षपदी प्रभाकर पत्तेवार यांची बिनविरोध निवड

नांदेड| आर्य वैश्य समाज महासभेची नांदेडच्या वासवी भवन येथे बैठक संपन्न झाली, यावेळी सर्वानुमते पुढील तिनं वर्षासाठी कार्यकारणी निवड बिनविरोध करण्यात आली. नांदेड जिल्हा ग्रामीणचे अध्यक्षपदी प्रभाकर पत्तेवार, कार्याध्यक्ष दत्तात्रय चौधरी ,सचिव गजानन रंगावार,, कोषाध्यक्ष सतीश मेडेवार यांच्यासह सर्व कार्यकारणी बिनविरोध निवड केली आहे.

नांदेड जिल्हा ग्रामीण आर्य वैश्य महासभेच्या 2025 -28 या कालावधीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची निवड आज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी निवडणूक प्रक्रिया राज्य उपाध्यक्ष नंदकुमार मडगुलवार ,राज्य बांधकाम समिती सचिव सदानंद मेडेवार ,राज्य संघटक प्रदीप कोकडवार आणि मावळते जिल्हाध्यक्ष विजयकुमार कुंचनवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली .

उर्वरित कार्यकारणी मध्ये उपाध्यक्षपदी रवींद्र बंडेवार (तामसा ),सूर्यकांत कोडगिरे (लोहा) ,संजय चिन्नमवार (देगलूर ),नरेंद्र चिद्रावार (धर्माबाद ),श्याम मारुडवार (हिमायतनगर ),प्रशांत पोपशेटवार (भोकर) संतोष पिंपरवार (किनवट )तर सहसचिव पदी विशाल पापीनवार (कंधार ), विजय कोटगिरे (बेटमोगरा) ,भागवत लोकमनवार (कासराळी) ,गिरीश कोत्तावार (मुदखेड) ,दिलीप मुनगिलवार (माहूर), सूर्यकांत कवटीकवार (नायगाव ),तर सह कोषाध्यक्षपदी प्रल्हाद राजकुंठवार (मुखेड), गोविंद पोलावार (नरसी) ,पुरुषोत्तम गंगावार (बिलोली), सनीत चक्करवार (धर्माबाद ), संघटक विशाल रेखावार (इस्लापूर),

IMG 20250419 WA0006 Arya Vaishya Mahasabha : आर्य वैश्य महासभेच्या जिल्हा ग्रामीणच्या अ़ध्यक्षपदी प्रभाकर पत्तेवार यांची बिनविरोध निवड

प्रसिद्धी प्रमुख सुनील व्यवहारे (हदगाव), कायदेविषयक सल्लागार अॅड. सागर मुखेडकर, जेष्ठ सल्लागारपदी डॉ.संजय पलिकोंडावार (हदगाव ), सुरेश पंदीलवार (मुक्रमाबाद ),साईनाथ उत्तरवार (कुंडलवाडी) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली .उर्वरित सदस्यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. नितीन कोंडावार (लोहा ),प्रफुल्ल येरावार (कवठा), राजेश महाजन (बाराळी ),राजेश काप्रतवार (देगलूर ),श्रीकांत मेडीवार (देगलूर), विठ्ठल चिद्रावार (नरसी), सूर्यकांत कवटीकवार, श्रीनिवास चक्करवार (धर्माबाद) ,गिरीश साईनाथ रेखावार (भोकर ),राजेश मामीडवार (अर्धापूर ),बालाजी पाम्पटवार (अर्धापूर ),लक्ष्मीकांत लाभसेटवार( तामसा),

प्रवीण जन्नावार (हिमायतनगर), गोविंद चक्करवार (किनवट), अतीश गेंटलवार (वाई ),सतीश पोर्तलावार (मांडवी ),ज्ञानेश्वर चित्तरवार (उमरी बाजार )यांची जिल्हा कार्यकारणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे या नूतन कार्यकारणी जाहीर करने व शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई, माजी अध्यक्ष एकनाथराव मामडे उपस्थित होते. यावेळी राज्यकार्यकारिणी कडून सर्वांचा सत्कार करण्यात आला त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!