HomeनांदेडAnandacha Ration : शासनाने 'आनंदाचा शिधा' योजना गुंडाळली की काय...?

Anandacha Ration : शासनाने ‘आनंदाचा शिधा’ योजना गुंडाळली की काय…?

हदगांव, शेख चांदपाशा| रेशनकार्ड लाभार्थ्यांचे तोंड गोड व्हावे या उद्देशाने महायुती सरकारचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ ही योजना सुरू केली होती. मात्र, गत काही महिन्यांत सण-उत्सव होऊन देखील आनंदाचा शिधा मिळाला नाही. त्यामुळे शासनाने ही योजना गुंडाळली का..? अशी चर्चा तालुक्यात ऐकवायास मिळत आहे.

गणेशोत्सव ,दसरा, दिवाळी, रामनवमी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सण-उत्सव काळात स्वस्त धान्याच्या दुकानातून आनंदाचा शिधा १०० रुपयांत देण्यात आला होता मात्र, लोकसभा निवडणुकीची आचार संहिता लागल्यानंतर ही योजना थांबली. पुढे विधानसभेची निवडणूक झाली. राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे रामनवमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून शासनाकडून आनंदाचा शिधा वितरित केला जाईल, अशी अपेक्षा लाभार्थ्यांना होती. मात्र, हदगांव तालुक्यातील रेशन दुकानात आनंदाचा शिधा पोहोचलाच नाही. त्यामुळे रेशन धारकांच अपेक्षा भंग झाला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments